यशवंतबुवा मिराशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यशवंतबुवा मिराशी ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते हे पं विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य होते.

पं यशवंतबुवा जोशी हे मिराशीबुवांचे शिष्य होत.