जलतरंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जलतरंग हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. विषिष्ट आकारातील चिनीमातीपासून बनवलेल्या वाडग्यांच्या आकारानुसार लावलेला संच यात प्रमुख असतो. त्यामध्ये पाणी भरून, त्यांच्या कडांवर आघात करून हे वाद्य वाजविले जाते.
चित्रदालन[संपादन]