राग काफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग काफी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

थाट[संपादन]

काफी

स्वर[संपादन]

गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल असून उर्वरित स्वर शुद्ध आहेत.

आरोह[संपादन]

सारेग॒ मप धनि॒सां

अवरोह[संपादन]

सांनि॒धप, मग॒रे, सा

वादी आणि संवादी[संपादन]

वादी स्वर पंचम (प) , संवादी स्वर रिषभ

पकड[संपादन]

सा, रे रे, ग॒ मम, प

गायन समय[संपादन]

संध्याकाळ तसेच रात्रीचा पहिला प्रहर

गायन ऋतू[संपादन]

सर्व ऋतू

संदर्भ[संपादन]

१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.

उदाहरण[संपादन]

घर आंगण न सुहावै, पिया बिन मोहि न भावै॥

दीपक जोय कहा करूं सजनी, पिय परदेस रहावै।

सूनी सेज जहर ज्यूं लागे, सिसक-सिसक जिय जावै॥

नैण निंदरा नहीं आवै॥

कदकी उभी मैं मग जोऊं, निस-दिन बिरह सतावै।

कहा कहूं कछु कहत न आवै, हिवड़ो अति उकलावै॥

हरि कब दरस दिखावै॥

ऐसो है कोई परम सनेही, तुरत सनेसो लावै।

वा बिरियां कद होसी मुझको, हरि हंस कंठ लगावै॥

मीरा मिलि होरी गावै॥