जगन्नाथबुवा पुरोहित
Appearance
(जगन्नाथबुवा पुरोहीत या पानावरून पुनर्निर्देशित)
वाग्येकरा पं. जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक होते.
उस्ताद विलायत हुसेन खान हे त्यांचे गुरू.
पं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे हे जगन्नाथबुवांच्या शिष्यांपैकी काही जण.
'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत.
जगन्नाथबुवा पुरोहित यांना वाग्येयकार म्हणत. (प्राचीन काळामध्ये जी व्यक्ती पदरचना व स्वररचना या दोन्हीमध्ये प्रवीण असे तिला वाग्येयकार म्हणले जात होते. वाक् अर्थात पद्य व गेय अर्थात संगीत; या दोन्हीमध्ये ज्ञात असणारा वाग्येयकार.)
पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
[संपादन]- वाग्येयकार कै.पं. जगन्नाथ बुवा पुरोहित (लेखक - डाॅ. स्नेहाशिष दास, मोहन देवरावजी पोकळे). (Laxmi Book Publicाationचे Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. XII)