भरत कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भरत कामत
जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १९६७
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक
मूळ गाव पुणे
वडील चंद्रकांत कामत

भरत कामत (७ नोव्हेंबर, इ.स. १९६७; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीचे तबलावादक आहेत. यांचे वडील चंद्रकांत कामत हेही तबलावादक होते.

कारकीर्द[संपादन]

वसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, अशा संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी तबल्याची साथ केली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "नवप्रभेमधील बातमी".[मृत दुवा]
  • "महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रामधील बातमी".[permanent dead link]
  • "मनोगतावरील बातमी".
  • "लोकसत्तेमधील बातमी".[permanent dead link]