रूपक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
रूपककथा किंवा रूपक शब्दालंकार याच्याशी गल्लत करू नका.
मात्रा | ७ |
---|---|
विभाग (अंग) | ३+२+२ |
टाळी | १,४,७ |
खाली | १ (समेची मात्रा) |
जाती | मिश्र |
अनुक्रमणिका
परिचय[संपादन]
७ मात्रांचा हा ताल अतिशय लोकप्रिय आहे. भजन, ठुमरी अशा उपशास्त्रीय संगीतामधे या तालाचा वापर प्रकर्षाने दिसतो. यात सात अशा विषम संख्येने मात्रा असल्याने काल-मात्रा-समेवर असणारा हा एकमेव ताल आहे. ध्रुपद व धमार या संगीतप्रकारांत या तालाऐवजी तीव्रतालाचा वापर होतो.
बोल[संपादन]
- १ २ ३ ४ ५ ६ ७
- ती ती ना। धी ना। धी ना ।
ताल उपांग[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
तिस्र जाती | |
---|---|
चतस्र जाती | |
खंड जाती | |
मिश्र जाती | |
संकीर्ण जाती | |
इतर | |
तालांशी संबंधित शब्दे | विभाग (अंग) • आवर्तन • बोल • लय • सम • टाळी • खाली • ठेका |
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=रूपक&oldid=801765" पासून हुडकले