Jump to content

ढोलकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ढोलकी हे एक तालवाद्य आहे. हे पखवाजप्रमाणे असते आणि गळ्यात अडकून वाजवले जाते. दोन्ही बाजूस चामडे दोरीच्या साहाय्याने ताणून घट्ट बसविले जाते एका बाजूस शाईचा लेप व दुसऱ्या बाजूस मसाल्याचा लेप चढवतात. दोरी ऐवजी नटबोल्ट आवळून पण ताण देण्याची पद्धत आहे. लावणी ,सिनेसंगीत , लोकसंगीत ई. मध्ये या वाद्याचा वापर करतात.