Jump to content

कसोटी क्रिकेट मैदानांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिला जागतिक कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला.

यादी

[संपादन]

पुरूष कसोटी

[संपादन]

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

कसोटी मैदाने
क्र. देश शहर मैदानाचे नाव पहिला सामना
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न क्रिकेट मैदान १५-१९ मार्च १८७७
इंग्लंड ध्वज इंग्लंड लंडन द ओव्हल ६-८ सप्टेंबर १८८०
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी सिडनी क्रिकेट मैदान १७-२१ फेब्रुवारी १८८२
इंग्लंड ध्वज इंग्लंड मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान १०-१२ जुलै १८८४
इंग्लंड ध्वज इंग्लंड लंडन लॉर्ड्स २१-२३ जुलै १८८४
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड ॲडलेड ओव्हल १२-१६ डिसेंबर १८८४
दक्षिण आफ्रिका पोर्ट एलिझाबेथ सेंट जॉर्जेस ओव्हल १२-१४ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिका केपटाउन सहारा पार्क न्यूलँड्स २५-२६ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ओल्ड वॉन्डरर्स २-४ मार्च १८९६
१० इंग्लंड ध्वज इंग्लंड नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज मैदान १-३ जून १८९९
११ इंग्लंड ध्वज इंग्लंड लीड्स हेडिंग्ले मैदान २९ जून - १ जुलै १८९९
१२ इंग्लंड ध्वज इंग्लंड बर्मिंगहॅम एजबॅस्टन मैदान २९-३१ मे १९०२
१३ इंग्लंड ध्वज इंग्लंड शेफील्ड ब्रॅमल लेन ३-५ जुलै १९०२
१४ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका डर्बन लॉर्ड्स २१-२६ जानेवारी १९१०
१५ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका डर्बन किंग्जमेड क्रिकेट मैदान १८-२२ जानेवारी १९२३
१६ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन ब्रिस्बेन शोग्राउंड ३० नोव्हेंबर-५ डिसेंबर १९२८
१७ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड क्राइस्टचर्च लॅंसेस्टर पार्क १०-१३ जानेवारी १९३०
१८ बार्बाडोस ध्वज बार्बाडोस ब्रिजटाउन केन्सिंग्टन ओव्हल ११-१६ जानेवारी १९३०
१९ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड वेलिंग्टन बेसिन रिझर्व २४-२७ जानेवारी १९३०
२० त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन क्वीन्स पार्क ओव्हल १-६ फेब्रुवारी १९३०
२१ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड ऑकलंड ईडन पार्क १४-१७ फेब्रुवारी १९३०
२२ गयाना ध्वज गयाना गयाना बाउर्डा २१-२६ फेब्रुवारी १९३०
२३ जमैका ध्वज जमैका किंग्स्टन सबिना पार्क ३-१२ एप्रिल १९३०
२४ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन द गॅब्बा २७ नोव्हेंबर-३ डिसेंबर १९३१
२५ भारत बॉम्बे बॉम्बे जिमखाना १५-१८ डिसेंबर १९३३
२६ भारत कोलकाता इडन गार्डन्स ५-८ जानेवारी १९३४
२७ भारत मद्रास मद्रास क्रिकेट क्लब मैदान १०-१३ फेब्रुवारी १९३४
२८ भारत ध्वज भारत दिल्ली फिरोजशाह कोटला मैदान १०-१४ नोव्हेंबर १९४८
२९ भारत ध्वज भारत बॉम्बे ब्रेबॉर्न स्टेडियम ९-१३ डिसेंबर १९४८
३० दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग इलिस पार्क मैदान २७-३० डिसेंबर १९४८
३१ भारत ध्वज भारत कानपूर ग्रीन पार्क १२-१४ जानेवारी १९५२
३२ भारत ध्वज भारत लखनौ विद्यापीठ मैदान २३-२६ ऑक्टोबर १९५२
३३ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान (१९५५-१९६९) डाक्का बंगबंधू नॅशनल स्टेडियम १-४ जानेवारी १९५५
बांगलादेश ध्वज बांगलादेश (१९९९-सद्य) ढाका १२-१५ मार्च १९९९
३४ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान बहावलपूर बहावलपूर स्टेडियम १५-१८ जानेवारी १९५५
३५ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान लाहोर बाग-ए-जीना २९ जानेवारी - १ फेब्रुवारी १९५५
३६ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान पेशावर पेशावर क्लब मैदान १३-१६ फेब्रुवारी १९५५
३७ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान कराची नॅशनल स्टेडियम २६ फेब्रुवारी - १ मार्च १९५५
३८ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड ड्युनेडिन कॅरिसब्रुक्स ११-१६ मार्च १९५५
३९ भारत ध्वज भारत हैदराबाद लाल बहादूर शास्त्री मैदान १९-२४ नोव्हेंबर १९५५
४० भारत ध्वज भारत चेन्नई जवाहरलाल नेहरू स्टेडियम ६-११ जानेवारी १९५६
४१ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग वॉन्डरर्स स्टेडियम २४-२९ डिसेंबर १९५६
४२ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान लाहोर गद्दाफी मैदान २१-२६ नोव्हेंबर १९५९
४३ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान रावळपिंडी पिंडी क्लब मैदान २७-३० मार्च १९६५
४४ भारत ध्वज भारत नागपूर विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान ३-७ ऑक्टोबर १९६९
४५ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया पर्थ वाका मैदान ११-१६ डिसेंबर १९७०
४६ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान हैदराबाद नियाझ स्टेडियम १६-२१ मार्च १९७३
४७ भारत ध्वज भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम २२-२७ नोव्हेंबर १९७४
४८ भारत ध्वज भारत बॉम्बे वानखेडे स्टेडियम २३-२९ जानेवारी १९७५
४९ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान फैसलाबाद इक्बाल स्टेडियम १६-२१ ऑक्टोबर १९७८
५० न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड नेपियर मॅकलीन पार्क १६-२१ फेब्रुवारी १९७९
५१ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान मुलतान इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम ३० डिसेंबर १९८० - ४ जानेवारी १९८१
५२ अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा अँटिगा रिक्रिएशन मैदान २७ मार्च - १ एप्रिल १९८१
५३ श्रीलंका ध्वज श्रीलंका कोलंबो पी. सारा ओव्हल १७-२१ फेब्रुवारी १९८२
५४ श्रीलंका ध्वज श्रीलंका कँडी असगिरिया स्टेडियम २२-२६ एप्रिल १९८३
५५ भारत ध्वज भारत जालंदर गांधी मैदान २४-२९ सप्टेंबर १९८३
५६ भारत ध्वज भारत अहमदाबाद सरदार पटेल स्टेडियम १२-१६ नोव्हेंबर १९८३
५७ श्रीलंका ध्वज श्रीलंका कोलंबो सिंहलीज क्रिकेट मैदान १६-२१ मार्च १९८४
५८ श्रीलंका ध्वज श्रीलंका कोलंबो कोलंबो क्रिकेट क्लब मैदान २४-२९ मार्च १९८४
५९ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान सियालकोट जिन्ना स्टेडियम २७-३१ ऑक्टोबर १९८५
६० भारत ध्वज भारत कटक बाराबती स्टेडियम ४-७ जानेवारी १९८७
६१ भारत ध्वज भारत जयपूर सवाई मानसिंग मैदान २१-२६ फेब्रुवारी १९८७
६२ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया होबार्ट बेलेराइव्ह ओव्हल १६-२० डिसेंबर १९८९
६३ भारत ध्वज भारत चंदिगढ सेक्टर १६ स्टेडियम २३-२७ नोव्हेंबर १९९०
६४ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड हॅमिल्टन सेडन पार्क २२-२६ फेब्रुवारी १९९१
६५ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान गुजराणवाला जिन्ना स्टेडियम २०-२५ डिसेंबर १९९१
६६ श्रीलंका ध्वज श्रीलंका कोलंबो रणसिंगे प्रेमदासा मैदान २८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९९२
६७ श्रीलंका ध्वज श्रीलंका मोराटुवा डि सॉयसा मैदान ८-१३ सप्टेंबर १९९२
६८ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे हरारे हरारे स्पोर्ट्स क्लब १८-२२ ऑक्टोबर १९९२
६९ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे बुलावायो बुलावायो ॲथलेटिक क्लब १-५ नोव्हेंबर १९९२
७० पाकिस्तान ध्वज पाकिस्तान कराची साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम १-६ डिसेंबर १९९३
७१ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान रावळपिंडी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम ९-१४ डिसेंबर १९९३
७२ भारत ध्वज भारत लखनौ के.डी. सिंग बाबू स्टेडियम १८-२२ जानेवारी १९९४

महिला कसोटी

[संपादन]

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

महिला कसोटी मैदाने
क्र. देश शहर मैदानाचे नाव पहिला सामना
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन ब्रिस्बेन शोग्राउंड २८-३१ डिसेंबर १९३४
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी सिडनी क्रिकेट मैदान ४-८ जानेवारी १९३५
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न क्रिकेट मैदान १८-२० जानेवारी १९३५
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड क्राइस्टचर्च लॅंसेस्टर पार्क १६-१८ फेब्रुवारी १९३५
इंग्लंड ध्वज इंग्लंड नॉर्थम्पटन काउंटी मैदान १२-१५ जून १९३७
इंग्लंड ध्वज इंग्लंड लँकेशायर स्टॅन्ले पार्क २६-२९ जून १९३७
इंग्लंड ध्वज इंग्लंड लंडन द ओव्हल १०-१३ जुलै १९३७
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड वेलिंग्टन बेसिन रिझर्व २०-२३ मार्च १९४८
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड ॲडलेड ओव्हल १५-१८ जानेवारी १९४९
१० न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड ऑकलंड इडन पार्क २६-२९ मार्च १९४९
११ इंग्लंड ध्वज इंग्लंड स्कारबोरो उत्तर मरीन रोड मैदान १६-१९ जून १९५१
१२ इंग्लंड ध्वज इंग्लंड वूस्टरशायर न्यू रोड ३० जून - ३ जुलै १९५१
१३ इंग्लंड ध्वज इंग्लंड लीड्स हेडिंग्ले १२-१४ जून १९५४
१४ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड किंग्ज कॉलेज ओव्हल १८-२० जानेवारी १९५७
१५ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न जंक्शन ओव्हल २१-२४ फेब्रुवारी १९५८
१६ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया पर्थ वाका मैदान २१-२४ मार्च १९५८
१७ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका पोर्ट एलिझाबेथ सेंट जॉर्जेस ओव्हल २-५ डिसेंबर १९६०
१८ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग वॉन्डरर्स स्टेडियम १७-२० डिसेंबर
१९ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका डर्बन किंग्जमेड ३१ डिसेंबर १९६० - ३ जानेवारी १९६१
२० दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका केपटाउन सहारा पार्क न्यूलँड्स १३-१६ जानेवारी १९६१
२१ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड ड्युनेडिन कॅरिसब्रुक्स १७-२० मार्च १९६१
२२ इंग्लंड ध्वज इंग्लंड बर्मिंगहॅम एजबॅस्टन १५-१८ जून १९६३
२३ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड बार्टन ओव्हल ६-१० डिसेंबर १९६८
२४ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी नॉर्थ सिडनी ओव्हल २५-२८ जानेवारी १९६९
२५ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड क्राइस्टचर्च हॅगले ओव्हल ७-१० मार्च १९६९
२६ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड ऑकलंड कॉर्नवॉल पार्क २८-३१ मार्च १९६९
२७ जमैका ध्वज जमैका माँटेगो बे जॅरेट पार्क ७-९ मे १९७६
२८ जमैका ध्वज जमैका किंग्स्टन सबिना पार्क १४-१६ मे १९७६
२९ इंग्लंड ध्वज इंग्लंड मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड १९-२१ जून १९७६
३० भारत ध्वज भारत बंगळूर एम. चिन्नास्वामी स्टेडियम ३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
३१ भारत ध्वज भारत मद्रास एम.ए. चिदंबरम स्टेडियम ७-९ नोव्हेंबर १९७६
३२ भारत ध्वज भारत दिल्ली फिरोजशाह कोटला मैदान १२-१४ नोव्हेंबर १९७६
३३ भारत ध्वज भारत पटना मोईन-उल-हक स्टेडियम १७-१९ नोव्हेंबर १९७६
३४ भारत ध्वज भारत लखनौ के डी सिंग बाबु स्टेडियम २१-२३ नोव्हेंबर १९७६
३५ भारत ध्वज भारत जम्मू मौलाना आझाद स्टेडियम २७-२९ नोव्हेंबर १९७६
३६ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया पर्थ हेल स्कूल मैदान १५-१७ जानेवारी १९७७
३७ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी विद्यापीठ ओव्हल १२-१५ जानेवारी १९७९
३८ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड उन्ले ओव्हल १९-२२ जानेवारी १९७९
३९ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न अल्बर्ट क्रिकेट मैदान २६-२९ जानेवारी १९७९
४० इंग्लंड ध्वज इंग्लंड कॅंटरबरी सेंट लॉरेन्स मैदान १६-१८ जून १९७९
४१ इंग्लंड ध्वज इंग्लंड नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज २३-२५ जून १९७९
४२ भारत ध्वज भारत अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल मैदान ३-५ फेब्रुवारी १९८४
४३ भारत ध्वज भारत बॉम्बे वानखेडे स्टेडियम १०-१३ फेब्रुवारी १९८४
४४ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन द गॅब्बा १-४ जानेवारी १९८५
४५ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया गॉसफोर्ड ग्रॅहाम पार्क १२-१५ जानेवारी १९८५
४६ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया बेंडिगो एलिझाबेथ ओव्हल २५-२९ जानेवारी १९८५
४७ भारत ध्वज भारत कटक बाराबती स्टेडियम ७-११ मार्च १९८५
४८ इंग्लंड ध्वज इंग्लंड कॉलिंगहॅम कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान २६-३० जून १९८६
४९ इंग्लंड ध्वज इंग्लंड होव काउंटी मैदान २९ जुलै - १ ऑगस्ट १९८७
५० ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड सेंट पीटर्स विद्यालय मैदान २-५ फेब्रुवारी १९९१
५१ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न रिचमंड क्रिकेट मैदान ९-१२ फेब्रुवारी १९९१
५२ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड वांगानुई कुक्स गार्डन ६-९ फेब्रुवारी १९९२
५३ न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड न्यू प्लायमाउथ पुकेकुरा पार्क १२-१५ फेब्रुवारी १९९२