ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १५ ऑगस्ट – १३ सप्टेंबर १९९२ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९९२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
२रा सामना[संपादन]
४ सप्टेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंकेला पावसामुळे ४४ षटकांमध्ये १९१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
३रा सामना[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
१७-२२ ऑगस्ट १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- रोमेश कालुवितरणा (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी[संपादन]
२८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- दुलिप लियानागे आणि मुथिया मुरलीधरन (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी[संपादन]