ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६०-६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६०-६१
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड महिला
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १७ – २० मार्च १९६१
संघनायक रोना मॅककेंझी मुरिएल पिक्टन
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९६१ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. रोना मॅककेंझीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व मुरिएल पिक्टनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटली.

महिला कसोटी मालिका[संपादन]

एकमेव महिला कसोटी[संपादन]

१७-२० मार्च १९६१
धावफलक
वि
२४१/८घो (१८७ षटके)
जॉइस पॉवेल ६३
उना पेसली २/३३ (२६ षटके)
१९३ (८९.२ षटके)
जॉइस क्राइस्ट ५३
एरिस पॅटन ४/३५ (२७.२ षटके)
१३८/७घो (६६ षटके)
बेट्टी थॉर्नर ३७
मिरियाम नी २/२८ (१७ षटके)
१००/८ (५७ षटके)
लीझ अमोस २७
लॉरेट्टा बेलीस ५/२८ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन