इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५७-५८
ऑस्ट्रेलिया महिला
इंग्लंड महिला
तारीख ७ फेब्रुवारी – २४ मार्च १९५८
संघनायक उना पेसली मेरी डुगन (१ली-३री कसोटी)
सेसिलिया रॉबिन्सन (४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा बेटी विल्सन (२८२) सेसिलिया रॉबिन्सन (२५६)
सर्वाधिक बळी बेटी विल्सन (२१) मेरी डुगन (९)

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५८ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गतमहिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मालिकेतील पहिली कसोटी ही पावसामुळे रद्द करावी लागली.

महिला कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी[संपादन]

७-१० फेब्रुवारी १९५८
महिला ॲशेस
धावफलक
वि
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

२री महिला कसोटी[संपादन]

२१-२४ फेब्रुवारी १९५८
महिला ॲशेस
धावफलक
वि
३८ (४३.५ षटके)
बेटी विल्सन १२
मेरी डुगन ७/६ (१४.५ षटके)
३५ (३०.३ षटके)
मेरी डुगन १२
बेटी विल्सन ७/७ (१०.३ षटके)
२०२/९घो (१०९.५ षटके)
बेटी विल्सन १००
जोन होस ३/३२ (१७.५ षटके)
७८/६ (६४ षटके)
शर्ली ड्रिसकॉल २४
बेटी विल्सन ४/९ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
जंक्शन ओव्हल, मेलबर्न

३री महिला कसोटी[संपादन]

८-११ मार्च १९५८
महिला ॲशेस
धावफलक
वि
२९२ (१५९.३ षटके)
बेटी विल्सन १२७
हेलेन हेगार्टी ४/७० (४६.३ षटके)
३२५ (१९२.४ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन १०२
बेटी विल्सन ६/७१ (४९ षटके)
७८/२ (५९ षटके)
रुथ डो ३०*
हेलेन हेगार्टी १/१२ (१० षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

४थी महिला कसोटी[संपादन]

२१-२४ मार्च १९५८
महिला ॲशेस
धावफलक
वि
२५३/६घो (१२१ षटके)
बेटी बिर्च ७२*
जॉइस बाथ २/४१ (२४ षटके)
२८०/७घो (१३७ षटके)
व्हेल्मा बॅटी ७०
जोन होस २/५४ (२७ षटके)
१८८ (१०२.५ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन ९६*
जॉइस बाथ ३/११ (८ षटके)
५९/१ (२१ षटके)
नेल मॅसे ४०*
सामना अनिर्णित.
वाका मैदान, पर्थ