Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५९-६०
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख १३ नोव्हेंबर – ९ डिसेंबर १९५९
संघनायक फझल महमूद (१ली,३री कसोटी)
इम्तियाझ अहमद (२री कसोटी)
रिची बेनॉ
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व रिची बेनॉ यांनी केले. ही मालिका चालू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कराची येथील ३री कसोटी स्वतः स्टेडियममध्ये जाऊन बघितली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१३-१८ नोव्हेंबर १९५९
धावफलक
वि
२०० (१०५.५ षटके)
हनीफ मोहम्मद ६६
ॲलन डेव्हिडसन ४/४२ (२३.५ षटके)
२२५ (७८.५ षटके)
नील हार्वे ९६
फझल महमूद ५/७१ (३५.५ षटके)
१३४ (१००.३ षटके)
डंकन शार्प ३५
केन मॅके ६/४२ (४५ षटके)
११२/२ (४८.१ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ४४*
इस्रार अली १/२० (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तान
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • डंकन शार्प (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
२१-२६ नोव्हेंबर १९५९
धावफलक
वि
१४६ (६६ षटके)
हनीफ मोहम्मद ४९
ॲलन डेव्हिडसन ४/४८ (१९ षटके)
३९१/९घो (११८.३ षटके)
नॉर्म ओ'नील १३४
हसीब अहसान ३/११५ (३३.३ षटके)
३६६ (१७९.४ षटके)
सईद अहमद १६६
लिंडसे क्लाइन ७/७५ (४४ षटके)
१२३/३ (२५.३ षटके)
नॉर्म ओ'नील ४३*
मोहम्मद मुनाफ २/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर


३री कसोटी

[संपादन]
४-९ डिसेंबर १९५९
धावफलक
वि
२८७ (१३१.५ षटके)
सईद अहमद ९१
रिची बेनॉ ५/९३ (४९.५ षटके)
२५७ (८२.२ षटके)
नील हार्वे ५४
फझल महमूद ५/७४ (३०.२ षटके)
१९४/८घो (१०९.४ षटके)
हनीफ मोहम्मद १०१*
ॲलन डेव्हिडसन ३/७० (३४ षटके)
८३/२ (३३ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ३०
इन्तिखाब आलम १/१६ (६ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची