Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९१-९२
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख १२ डिसेंबर १९९१ – १९ जानेवारी १९९२
संघनायक इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली

श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर १९९१ ते जानेवारी १९९२ मध्ये तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे १-० आणि ४-१ ने जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१२-१७ डिसेंबर १९९१
धावफलक
वि
२७० (११८.५ षटके)
सनत जयसूर्या ७७ (१६८)
वकार युनुस ५/८४ (३०.५ षटके)
४२३/५घो (१५७ षटके)
सलीम मलिक १०१ (२०७)
डॉन अनुरासिरी ३/१०६ (६१ षटके)
१३७/५ (४६.४ षटके)
हशन तिलकरत्ने ४२* (७५)
वकार युनुस २/४३ (१४.४ षटके)
सामना अनिर्णित.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)

२री कसोटी

[संपादन]
२०-२५ डिसेंबर १९९१
धावफलक
वि
१०९/२ (३६ षटके)
रमीझ राजा ५१* (१०२)
प्रमोद्य विक्रमसिंगे १/२७ (७ षटके)

३री कसोटी

[संपादन]
२-७ जानेवारी १९९२
धावफलक
वि
२४० (७२.१ षटके)
सनत जयसूर्या ८१ (९५)
वकार युनुस ४/८७ (२१ षटके)
२२१ (१०६.२ षटके)
रमीझ राजा ६३ (१४७)
प्रमोद्य विक्रमसिंगे ५/७३ (२३ षटके)
१६५ (५१ षटके)
सनत जयसूर्या ४५ (८७)
वकार युनुस ५/६५ (१७ षटके)
१८८/७ (७०.५ षटके)
झहिद फझल ७८ (१६४)
कपिला विजेगुणवर्दने ४/५१ (१७.२ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१० जानेवारी १९९२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५५/६ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५७/२ (३६.५ षटके)
हशन तिलकरत्ने ३७* (३४)
वकार युनुस २/१३ (८ षटके)
रमीझ राजा ७४ (८३)
चंपक रमानायके १/१९ (६ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
सरगोधा क्रिकेट स्टेडियम, सरगोधा
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)

२रा सामना

[संपादन]
१३ जानेवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१०/५ (४० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८१ (३६.१ षटके)
रोशन महानामा ६० (७९)
वसिम अक्रम ३/३१ (६.१ षटके)
पाकिस्तान २९ धावांनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.

३रा सामना

[संपादन]
१५ जानेवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४१/३ (४० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८२/९ (४० षटके)
जावेद मियांदाद ११५* (१०३)
चंपक रमानायके १/२६ (८ षटके)
हशन तिलकरत्ने ४४ (५२)
इम्रान खान ३/१५ (८ षटके)
पाकिस्तान ५९ धावांनी विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.

४था सामना

[संपादन]
१७ जानेवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०५/५ (४० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०६/६ (३९.४ षटके)
इंझमाम उल-हक १०१ (१२१)
चंपक रमानायके २/३० (८ षटके)
अतुल समरसेकरा ७६ (८८)
मुश्ताक अहमद २/३७ (८ षटके)
श्रीलंक ४ गडी राखून विजयी.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.

५वा सामना

[संपादन]
१९ जानेवारी १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७१/४ (४० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५४ (३८.४ षटके)
इंझमाम उल-हक ११७ (१०३)
चंपक रमानायके २/४८ (८ षटके)
हशन तिलकरत्ने ३६ (४६)
आकिब जावेद २/२५ (६ षटके)
पाकिस्तान ११७ धावांनी विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४० षटकांचा सामना.