राणी एलिझाबेथ ओव्हल
Appearance
(एलिझाबेथ ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बेंडिगो, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८९७ |
आसनक्षमता | १०,००० |
| |
शेवटचा बदल ७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
एलिझाबेथ ओव्हल (पूर्वीचे अप्पर रिझर्व मैदान) हे ऑस्ट्रेलियाच्या बेंडिगो शहरातील एक मैदान आहे.
२५ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.