किंग्स कॉलेज ओव्हल
Appearance
(किंग्ज कॉलेज ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲडलेड, ऑस्टेलिया |
| |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
किंग्ज कॉलेज ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१८ जानेवारी १९५७ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.