कसोटी क्रिकेट मैदानांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पहिला जागतिक कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला.

यादी[संपादन]

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

कसोटी मैदाने
क्र. देश शहर मैदानाचे नाव पहिला सामना
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया मेलबर्न मेलबर्न क्रिकेट मैदान १५-१९ मार्च १८७७
इंग्लंड ध्वज इंग्लंड लंडन द ओव्हल ६-८ सप्टेंबर १८८०
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी सिडनी क्रिकेट मैदान १७-२१ फेब्रुवारी १८८२
इंग्लंड ध्वज इंग्लंड मॅंचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान १०-१२ जुलै १८८४
इंग्लंड ध्वज इंग्लंड लंडन लॉर्ड्स २१-२३ जुलै १८८४
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲडलेड ॲडलेड ओव्हल १२-१६ डिसेंबर १८८४
Flag of the Cape Colony (1876–1910).svg दक्षिण आफ्रिका पोर्ट एलिझाबेथ सेंट जॉर्जेस ओव्हल १२-१४ मार्च १८८९
Flag of the Cape Colony (1876–1910).svg दक्षिण आफ्रिका केपटाउन सहारा पार्क न्यूलँड्स २५-२६ मार्च १८८९
Flag of the Cape Colony (1876–1910).svg दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग ओल्ड वॉन्डरर्स २-४ मार्च १८९६
१० इंग्लंड ध्वज इंग्लंड नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज मैदान १-३ जून १८९९
११ इंग्लंड ध्वज इंग्लंड लीड्स हेडिंग्ले मैदान २९ जून - १ जुलै १८९९
१२ इंग्लंड ध्वज इंग्लंड बर्मिंगहॅम एजबॅस्टन मैदान २९-३१ मे १९०२
१३ इंग्लंड ध्वज इंग्लंड शेफील्ड ब्रॅमल लेन ३-५ जुलै १९०२