माँटेगो बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माँटेगो बे
Montego Bay
जमैकामधील शहर

Montego Bay Photo D Ramey Logan.jpg

माँटेगो बे is located in जमैका
माँटेगो बे
माँटेगो बे
माँटेगो बेचे जमैकामधील स्थान

गुणक: 18°28′N 77°55′W / 18.46667°N 77.91667°W / 18.46667; -77.91667

देश जमैका ध्वज जमैका
जिल्हा सेंट जेम्स
लोकसंख्या  
  - शहर ९६,४८८
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००


माँटेगो बे हे कॅरिबियनच्या जमैका देशातील एक शहर आहे. जमैका बेटाच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले व सुमारे ९६ हजार लोकसंख्या असलेले माँटेगो बे किंग्स्टन खालोखाल जमैकामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. माँटेगो बे जमैकाच्या प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक आहे.