Jump to content

कुक्स गार्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिट्सहर्बर्ट पार्क
मैदान माहिती
स्थान पामेस्टन नॉर्थ, न्यू झीलंड
स्थापना १९०२

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

कुक्स गार्डन हे न्यू झीलंडच्या वांगानुई शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले. तर १९९२ मध्ये न्यू झीलंड आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांमध्ये इथे एकमेव महिला कसोटी सामना देखील खेळवला गेला.