बार्टन ओव्हल
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲडलेड, ऑस्टेलिया |
स्थापना | १९६८ |
| |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
बार्टन ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२७ डिसेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.