भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५४-५५
Appearance
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५४-५५ | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | १ जानेवारी – १ मार्च १९५५ | ||||
संघनायक | अब्दुल कारदार | विनू मांकड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | अलिमुद्दीन (३३२) | पंकज रॉय (२७३) | |||
सर्वाधिक बळी | खान मोहम्मद (२२) | सुभाष गुप्ते (२१) |
भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९५५ मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. भारतीय क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. भारताचे नेतृत्व विनू मांकड यांनी केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१-४ जानेवारी १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तानातील हा पहिला कसोटी सामना तसेच भारतीय संघाचा देखील पाकिस्तानच्या भूमीवरचा प्रथम कसोटी सामना.
- पननमल पंजाबी आणि नरेन ताम्हणे (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]२९ जानेवारी - १ फेब्रुवारी १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- मिरान बक्ष (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]२६ फेब्रुवारी - १ मार्च १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- प्रकाश भंडारी आणि जसु पटेल (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.