ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६ | |||||
इंग्लंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १९ जून – ८ ऑगस्ट १९७६ | ||||
संघनायक | राचेल हेहो फ्लिंट | ॲनी गॉर्डन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७६ दरम्यान महिला ॲशेस अंतर्गत तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी २-१ अशी जिंकली. इंग्लंडचे नेतृत्व अनुभवी राचेल हेहो फ्लिंट हिच्याकडे होते तर ॲनी गॉर्डन हिने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- जॅन साउथगेट, ज्युलिआ ग्रीनवूड आणि ग्लिनिस हुल्लाह (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
२२८/२घो (७७.५ षटके)
लीन थॉमस ९० |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- मेगन लीयर (इं) आणि बेट्टी मॅकडॉनल्ड (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी
[संपादन]महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १ ऑगस्ट १९७६
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१२७/६ (४० षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ४० षटकांचा सामना.
- जॅन साउथगेट (इं), जॅन लंब्सडेन, जॅनेट ट्रेड्रिया, जुली स्टॉकटन, कॅरेन प्राइस आणि मारी कॉर्निश (ऑ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी यंग इंग्लंड महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे कॅथरीन ब्राउन, जॅकलीन कोर्ट, ज्युलिआ ग्रीनवूड, मेगन लीयर आणि लिन रीड या सर्वांनी इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
[संपादन] ४ ऑगस्ट १९७६
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१६२/२ (५६.२ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ६० षटकांचा सामना.
- वेंडी हिल्स (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी यंग इंग्लंड महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे ग्लिनिस हुल्लाह हिने इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] ८ ऑगस्ट १९७६
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१२०/१ (३६.१ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ४० षटकांचा सामना.
- केरी मॉर्टिमर (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.