उन्ले ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उन्ले ओव्हल
मैदान माहिती
स्थान ॲडलेड, ऑस्ट्रेलिया

शेवटचा बदल ५ मार्च २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

उन्ले ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. हे मैदान सिडनी विद्यापीठाच्या मालकीचे आहे.

१९ जानेवारी १९७९ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.