जॅरेट पार्क
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | माँटेगो बे, जमैका, वेस्ट इंडीज |
स्थापना | १८६५ |
आसनक्षमता | ४,००० |
| |
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
जॅरेट पार्क हे जमैकाच्या माँटेगो बे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
७ मे १९७६ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.