बहावल स्टेडियम
Appearance
(बहावलपूर स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान |
आसनक्षमता | १५,००० |
मालक | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड |
| |
एकमेव क.सा. |
३ जुलै १९०२: पाकिस्तान वि. भारत |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
बहावलपूर स्टेडियम हे पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१५ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.