श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८५-८६
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५-८६ याच्याशी गल्लत करू नका.
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८५-८६ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | १३ ऑक्टोबर – ११ डिसेंबर १९८५ | ||||
संघनायक | जावेद मियांदाद | दुलिप मेंडीस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-० आणि ४-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन] २५ ऑक्टोबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- सलिया अहंगामा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] ३ नोव्हेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- असंका गुरूसिन्हा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]७-११ नोव्हेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- असंका गुरूसिन्हा (श्री) याने कसोटी पदार्पण केले.