वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७
Appearance
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७ | |||||
भारत महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – २९ नोव्हेंबर १९७६ | ||||
संघनायक | शांता रंगास्वामी | लुसी ब्राउन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ६-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७६मध्ये सहा महिला कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. त्यावेळी भारतीय महिलांनी पहिली वहिली महिला कसोटी खेळली. भारतीय भूमीवर पहिल्यांदाच महिलांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भरविला गेला. भारताचे नेतृत्व शांता रंगास्वामी हिने केले. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. चौथी कसोटी भारताने जिंकत पहिला कसोटी विजय नोंदविला तर शेवटची कसोटी वेस्ट इंडीज महिलांनी जिंकत त्यांनीही पहिला कसोटी विजय संपादन केला.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी सामना.
- भारत महिला आणि वेस्ट इंडीज महिला या दोन्ही देशांमधला पहिला महिला कसोटी सामना.
- भारतीय भूमीवर खेळवला गेलेला पहिला महिला कसोटी सामना तसेच वेस्ट इंडीज महिलांनी भारतीय भूमीवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
- शर्मिला चक्रवर्ती, बेहरोझ एडलजी, डायना एडलजी, सुझॅन इत्तीचेरिया, फौझी खलीली, शुभांगी कुलकर्णी, संध्या मजूमदार, उज्ज्वला निकम, शोभा पंडित, शांता रंगास्वामी आणि सुधा शाह (भा) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
[संपादन]७-९ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- रुना बसू, ज्योत्सना पटेल (भा) आणि डोरोथी हॉबसन (वे.इं.) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
[संपादन]१२-१४ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
४थी महिला कसोटी
[संपादन]१७-१९ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- भारतीय महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
- भारतीय महिलांनी महिला कसोटीत वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
५वी महिला कसोटी
[संपादन]२१-२३ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत महिला, फलंदाजी.
- राजेश्वरी ढोलकिया (भा) आणि जोन अलेक्झांडर-सेर्रानो (वे.इं.) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
६वी महिला कसोटी
[संपादन]२७-२९ नोव्हेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीज महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
- वेस्ट इंडीज महिलांनी महिला कसोटीत भारतीय महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- उत्पला चक्रवर्ती (भा) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.