इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
Appearance
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९८४ – ३ फेब्रुवारी १९८५ | ||||
संघनायक | शॅरन ट्रेड्रिया (१ली म.कसोटी) रायली थॉम्पसन (२री-५वी म.कसोटी, म.ए.दि.) |
जॅन साउथगेट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९८४ - फेब्रुवारी १९८५ दरम्यान पाच महिला कसोटी आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळविण्यात आले. महिला कसोटी मालिका महिला ॲशेस अंतर्गत खेळविण्यात आली. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अश्या फरकाने जिंकल्या.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने १९४८-४९ नंतर प्रथमच महिला ॲशेस जिंकली.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- डेनिस एमरसन आणि डेबी विल्सन (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
३री महिला कसोटी
[संपादन]४थी महिला कसोटी
[संपादन]५वी महिला कसोटी
[संपादन]महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ३१ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१६३ (५६.२ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५७ षटकांचा करण्यात आला.
- ऑस्ट्रेलियात खेळवला गेलेला पहिला महिला एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने मायदेशात तर इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- डेबी विल्सन (ऑ) आणि जॅन साउथगेट (इं) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २ फेब्रुवारी १९८५
धावफलक |
वि
|
इंग्लंड
११५ (४७.१ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
[संपादन] ३ फेब्रुवारी १९८५
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१५८/१ (४६.५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- वेंडी नेपियर (ऑ) आणि सुझॅन मेटकाफ (इं) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.