Jump to content

पेशावर क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेशावर क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान पेशावर, पाकिस्तान
मालक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

एकमेव क.सा. १३ फेब्रुवारी १९५५:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. भारतचा ध्वज भारत
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

पेशावर क्लब मैदान हे पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१३ फेब्रुवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.