इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७२-७३
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७२-७३ | |||||
| तारीख | २ – २९ मार्च १९७३ | ||||
| संघनायक | मजिद खान | टोनी लुईस | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९७३ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]

