विद्यापीठ ओव्हल, सिडनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विद्यापीठ ओव्हल
मैदान माहिती
स्थान सिडनी, ऑस्ट्रेलिया

शेवटचा बदल ५ मार्च २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

विद्यापीठ ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एक मैदान आहे. हे मैदान सिडनी विद्यापीठाच्या मालकीचे आहे.

५ मार्च २०२१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.