हंबन्टोटा
Jump to navigation
Jump to search
हंबन्टोटा (सिंहला भाषा: හම්බන්තොට, तमिळ भाषा: அம்பாந்தோட்டை) श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील शहर आहे. हंबंटोटा प्रांताची राजधानी असलेले हे शहर २००४च्या त्सुनामीमध्ये उद्ध्वस्त झाले होते. याची आता पुनर्रचना होत असून येथे मोठे समुद्री बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच क्रिकेटचे मैदान उभारण्यात येत आहेत. या क्रिकेटच्या मैदानात २०११च्या क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |