Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२३ क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
विजेते ऑस्ट्रेलिया [Australia]]
सहभाग १०
सामने ४८
सर्वात जास्त धावा विराट कोहली
सर्वात जास्त बळी मोहम्मद शमी
२०१९ (आधी) (नंतर) २०२७

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची १३वी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात झाली.[१] यात ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने भारतचा ध्वज भारतचा अंतिम फेरीमध्ये पराभव करून जिंकला .

भारतात खेळला जाणारा हा चौथा क्रिकेट विश्वचषक होता आणि यावेळेस सहयजमान नसण्याची पहिलीच वेळ होती. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.

सहभागी देश[संपादन]

पात्रतेचा मार्ग तारीख स्थळ बर्थ पात्र संघ
यजमान देश भारतचा ध्वज भारत
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (अव्वल ७) ३० जुलै २०२० – ३१ मे २०२३ अनेक (बदलते) अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२ (सर्वोच्च २) १८ जून – ९ जुलै २०२३ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

शहरे[संपादन]

ही स्पर्धा भारतात दहा शहरांमध्ये होईल. उपांत्य सामने मुंबई आणि कोलकाता येथे तर अंतिम सामना अहमदाबाद येथे होईल.[२]

विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयने अनेक मैदानांना आधुनिकीकरणासाठी निधी दिला. धरमशालामध्ये नवीन गवती विकेट, वानखेडे स्टेडियममध्ये दिवे, बैठकी, शौचायलये आणि मैदानाचे आधुनिकीकरण तर चिदंबरम स्टेडियममध्ये विकेट आणि नवीन दिवे घालण्यात आले आहेत.[३]

आयसीसीच्या सूचनेनुसार सगळ्या मैदानांच्या सीमा ७० मीटर किंवा अधिक असतील.[४]

अहमदाबाद बेंगलुरु चेन्नई दिल्ली
नरेंद्र मोदी स्टेडियम एम. चिन्नास्वामी स्टेडियम एम.ए. चिदंबरम स्टेडियम अरुण जेटली स्टेडियम
क्षमता: १,३२,०००[५] क्षमता: ४०,०००[६] क्षमता: ५०,०००[७] क्षमता: ४१,८४२[८]
सामने: ४ (अधिक अंतिम सामना) सामने: ५ सामने: ५ सामने: ५
M. A. Chidambaram Stadium
धरमशाला हैदराबाद
एचपीसीए मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
क्षमता: २३,०००[९] क्षमता: ५५,०००[१०]
सामने: ५ सामने: ३
कोलकाता लखनौ मुंबई पुणे
ईडन गार्डन्स बीआरएसएबीव्ही क्रिकेट स्टेडियम वानखेडे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसियेशन स्टेडियम
क्षमता: ६६,०००[११] क्षमता: ५०,०००[१२] क्षमता: ३२,०००[१३] क्षमता: ३७,४०६
सामने: ४ (अधिक उपांत्य सामना) सामने: ५ सामने: ४ (अधिक उपांत्य सामना) सामने: ५

संघ[संपादन]

स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांनी २८ सप्टेंबरपर्यंत त्यांचे १५ खेळाडूंचे संघ निश्चित केले. यापुढे संघातील बदलांना आयसीसीची संमती लागेल.[१४] २६ सप्टेंबरलाच हे संघ निश्चित झाले होते.[१५] वेस्ली बारेसी हा नेदरलँड्सचा खेळाडू सगळ्यात वयस्कर (३९ वर्षे) तर अफगाणिस्तानचा नूर अहमद सगळ्यात लहान (१८ वर्षे) खेळाडू होते.

पंच आणि सामनाधिकारी[संपादन]

८ सप्टेंबर रोजी आयसीसीने या स्पर्धेसाठी २० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. [१६] तर २५ तारखेस पंचांची यादी जाहीर केली.[१७]

पंच[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

बक्षिस रक्कम[संपादन]

या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला ४० लाख अमेरिकन डॉलर तर उपविजेत्यास २० लाख डॉलर मिळतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना ८ लाख डॉलर मिळतील.[१८] या रकमा २०१९ विश्वचषकातील रकमांइतक्याच आहेत.[१९]

टप्पा संघ बक्षिस (US$) एकूण (US$)
विजेता $४०,००,००० $४०,००,०००
उपविजेता $२०,००,००० $२०,००,०००
उपांत्य फेरी हरलेले संघ $८,००,००० $१६,००,०००
साखळी फेरीत प्रत्येक गटातील विजेते संघ ४५ $४०,००० $१८,००,०००
उरलेले संघ $१,००,००० $६,००,०००
एकूण $१,००,००,०००

गट फेरी[संपादन]

२७ जून २०२३ रोजी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार या स्पर्धेची गट फेरी ५ ऑक्टोबरला सुरू झाला. यातील पहिला सामना मागच्या विश्वचषकातील विजेता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड यांच्यात झाला.[२][२०] प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी एक सामना खेळेल व सर्वोच्च ४ संघ बाद फेरीत जातील.

गुणफलक[संपादन]

संघ सा वि गुण ए.धा.
भारतचा ध्वज भारत २० +२.५७०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६ +१.२६१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ +०.८४१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० +०.७४३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०८ -०.१९९
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०८ -०.३३६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०६ -०.५७२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०४ -१.०८७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०४ -१.४१९
Flag of the Netherlands नेदरलँड्स ०४ -१.८२५
 • ४ संघ पुढील फेरीसाठी पात्र

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "तिन्ही विश्वचषकांचे यजमानपद भारताला". ५ मे २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ a b "ICC Cricket World Cup 2023 Schedule Announced: India vs Pakistan on October 15 in Ahmedabad". Latestly. 27 June 2023. 27 June 2023 रोजी पाहिले.
 3. ^ "Cricket World Cup venues to get an upgrade: Imported grass, new outfields, better floodlights". The Indian Express. 30 June 2023. 30 June 2023 रोजी पाहिले.
 4. ^ "ODI world cup, ICC instructed..." Inside sports.
 5. ^ "Narendra Modi Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 6. ^ "M. Chinnaswamy Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 7. ^ "M. A. Chidambaram Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 8. ^ "Arun Jaitley Stadium | Cricket Grounds | BCCI". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2023-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
 9. ^ "एचपीसीए मैदान | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 10. ^ "राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | Cricket Grounds | BCCI". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2023-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
 11. ^ "Eden Gardens | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 12. ^ "Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 13. ^ "Wankhede Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
 14. ^ "ICC World Cup 2023: All the squads for ICC Men's Cricket World Cup 2023". ICC. 7 August 2023. 8 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 August 2023 रोजी पाहिले.
 15. ^ "All the squads for ICC Men's Cricket World Cup 2023". International Cricket Council. 26 September 2023 रोजी पाहिले.
 16. ^ "Match officials for the ICC Men's Cricket World Cup 2023 named". International Cricket Council. 8 September 2023. 8 September 2023 रोजी पाहिले.
 17. ^ "Dharmasena and Menon to take charge of ICC Men's Cricket World Cup 2023 opener". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 25 September 2023 रोजी पाहिले.
 18. ^ Rajput, Tanisha (6 September 2023). "World Cup 2023 Full Squads: Check date, time, teams, venue, schedule and all you need to know". Wi. 6 September 2023 रोजी पाहिले.
 19. ^ Dutta, Rishab (3 September 2023). "ICC World Cup 2023 Schedule, Teams, Venues, Prize Money, And Broadcast Channel". Sportsganga. 6 September 2023 रोजी पाहिले.
 20. ^ "India v Pakistan clash among nine World Cup fixtures rescheduled". International Cricket Council. 9 August 2023. 9 August 2023 रोजी पाहिले.