Jump to content

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९
वेस्ट इंडीज महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख १६ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर २०१८
संघनायक स्टेफनी टेलर डेन व्हान नीकर्क
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा हेली मॅथ्यूस (११७) डेन व्हान नीकर्क (१७६)
सर्वाधिक बळी डिआंड्रा डॉटिन (९) मेरिझॅन कॅप (७)
मालिकावीर डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
मालिकावीर नताशा मॅक्लीन (वेस्ट इंडीज)

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.

महिला एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला म.ए.दि.

[संपादन]
१६ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०१/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६१ (४६ षटके)
सुने लूस ५८ (८६)
स्टेफनी टेलर ३/३७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४० धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सुने लूस (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : तुमी सेखुखुने (द.आ.)
  • गुण : दक्षिण आफ्रिका महिला - , वेस्ट इंडीज महिला -


२रा म.ए.दि.

[संपादन]
१९ सप्टेंबर २०१८
०९:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७७/८ (३८ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) व लिसली रिफर (विं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. दक्षिण अफ्रिकेच्या डावानंतर मुसळधार पावसामुळे उर्वरीत सामना खेळवला नाही.
  • गुण : दक्षिण अफ्रिका महिला - , वेस्ट इंडीज महिला -


३रा म.ए.दि.

[संपादन]
२२ सप्टेंबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९२/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७७ (४२.३ षटके)
हेली मॅथ्यूस ११७ (१४६)
मेरिझॅन कॅप ४/५५ (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११५ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: लिसली रिफर (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • हेली मॅथ्यूसचे (विं) पहिले महिला एकदिवसीय शतक.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , दक्षिण अफ्रिका -


महिला टी२० मालिका

[संपादन]

१ली मटी२०

[संपादन]
२४ सप्टेंबर २०१८
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२४/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०७/७ (२० षटके)
नताशा मॅकलीन ३८ (४१)
साराह स्मिथ २/१८ (४ षटके)
मेरिझॅन कॅप ३० (२२)
स्टेफनी टेलर ३/१६ (४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि जॅकलीन विल्यम्स (विं)
सामनावीर: नताशा मॅकलीन (वेस्ट इंडीज)


२री मटी२०

[संपादन]
२८ सप्टेंबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१०१/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०२/१ (१५.३ षटके)
नताशा मॅक्लीन ४२* (४६)
सुने लूस १/१० (१ षटक)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद
पंच: माहिती नाही
सामनावीर: अनिसा मोहम्मद (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
  • अनिसा मोहम्मदने (विं) हॅट्रीक घेतली व महिला टी२० मध्ये सर्वाधीक वेळा पाच बळी घेणारी गोलंदाज ठरली (३).


३री मटी२०

[संपादन]
३० सप्टेंबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द.
ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि जॉयल विल्सन (विं)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • मैदान ओले असल्यामुळे सामना होऊ शकला नाही.


४थी मटी२०

[संपादन]
४ ऑक्टोबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३५/३ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३६/२ (१८.४ षटके)
लिझेल ली ५४ (३८)
अफि फ्लेचर १/१२ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद
पंच: झाहीद बस्सारथ (विं) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: लॉरा वोल्व्हार्ट (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी


५वी मटी२०

[संपादन]
६ ऑक्टोबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५५/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५६/७ (१९.५ षटके)
हेली मॅथ्यूस ७० (५२)
साराह स्मिथ २/२४ (२ षटके)
लिझेल ली ४२ (२४)
शमिलिया कॉनेल २/२० (३.५ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी आणि १ चेंडू राखून विजयी.
ब्रायन लारा क्रिकेट अकॅडेमी, त्रिनिदाद
पंच: जॅकलीन विल्यम्स (विं) आणि ज्यॉल विल्सन (विं)
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी