विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इंडियन प्रीमियर लीगचा २०१९ चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे.[ १] [ २] बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार २०१९ लोकसभा निवडणुकांमुळे हा हंगाम दक्षिण आफ्रिका अथवा संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याची शक्यता होती.[ ३] [ ४]
भारत क्रिकेट संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९मधील २ जूनचा सामना ५ जूनला खेळविण्यात येणार आहे कारण लोढा समितीच्या शिफारसीनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किमान १५ दिवसांची विश्रांती असणे आवश्यक आहे.[ ५]
४ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नाव बदलून दिल्ली कॅपीटल्स ठेवण्यात आले.[ ६]
१२ मे २०१९ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून चवथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले.[ ७] डेव्हिड वॉर्नरने स्पर्धेमध्ये सर्वाधिक ६९२ धावा करून ऑरेंज कॅप मिळवली, तर चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहिरने सर्वाधिक २६ बळी मिळवत पर्पल कॅपचा मान मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल ह्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. कोलकात्याचाच शुभमन गिल स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला दिल्या जाणाऱ्या खास पुरस्काराचा मानकरी ठरला.
2019 IPL Match Summary
यजमान संघ विजयी
पाहुणा संघ विजयी
सामना रद्द
टिप : सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
२३ मार्च २०१९
२०:००
(
दि/रा )
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी.
शिमरॉन हेटमायर , शिवम दुबे आणि नवदीप सैनी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) या सर्वांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले.
बंगलोरची तिसरी निचांकी धावसंख्या तर चेन्नईविरूद्ध कुठल्याही संघाच्या निचांकी धावा.[ ८] [ ९]
सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) आयपीएलमध्ये ५००० हजार धावा करणारा पहिला खेळाडू.[ १०]
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी.
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
वरुण चक्रवर्तीचे (किंग्स XI पंजाब) टी२० पदार्पण. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २५ धावा दिल्या, ह्या धावा आयपीएल पदार्पणात गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत[ ११]
हा सुनिल नारायणचा (कोलकाता नाईट रायडर्स) चा १००वा आयपील सामना होता. [ १२]
कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या. [ १२]
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएल मध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला.[ १३]
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.
हा सनरायजर्स हैदराबादचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय.[ १४]
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद) यांनी आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट सलामीची नोंद केली (१८५ धावा).[ १५]
सनरायजर्स हैदराबादची आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट धावसंख्येची नोंद.[ १५]
सनरायजर्स हैदराबादचा हा सर्वाधिक धावांनी विजय तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दुसरा सर्वाधिक धावांनी पराभव. [ १५]
एका सामन्यात दोन फलंदाजांनी शतक करण्याची ही आयपीएल मधील दुसरी तर टी२० सामन्यांतील चवथी वेळ.[ १५]
मोहम्मद नबीची सनरायजर्स हैदराबादकडून दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी.[ १५] ''
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब) ची हॅट्ट्रीक.[ १६]
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
विराट कोहलीचा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) १०० वा आयपीएल सामना.[ १७]
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
आयपीएल मध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ.[ १८]
नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
अल्झारी जोसेफची (मुंबई इंडियन्स) आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी.[ १९]
आयपीएल पदार्पण: अल्झारी जोसेफ (मुंबई इंडियन्स)
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
लोकेश राहुलचे (किंग्स XI पंजाब) पहिले आयपीएल शतक.[ २०]
मुंबई इंडियन्सचा आयपीएल मधील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग. [ २०]
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
सनरायजर्स हैदराबादचा १००वा आयपीएल सामना.[ २१]
भूवनेश्वर कुमार हा १०० आयपीएल बळी घेणारा सनरायजर्स हैदराबादचा पहिलाच गोलंदाज.[ २२]
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
टी२० पदार्पण: अर्शदीप सिंग (किंग्स XI पंजाब).
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
टी२० पदार्पण: हरप्रित ब्रार (किंग्स XI पंजाब).
नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
टी२० क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा शून्यावर बाद होणारा ॲश्टन टर्नर (राजस्थान रॉयल्स) हा पहिलाच फलंदाज.[ २३]
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
शेन वॉटसनच्या ८००० टी२० धावा पूर्ण
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र .[ २४]
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र [ २५]
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा १००वा आयपीएल विजय होता.
हार्दिक पंड्याचे अर्धशतक हे २०१९ आयपीएल मधील सर्वात जलद शतक ठरले.[ २६]
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : राजस्थान, क्षेत्ररक्षण
पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ५ षटकांचा खेळवण्यात आला. राजस्थानच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.[ २७]
श्रेयस गोपाळने (राजस्थान रॉयल्स) हॅट्ट्रीकसह ३ बळी घेतले.[ २७]
ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्पर्धेमधून बाद .[ २७]
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र [ २८]
नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे किंग्स XI पंजाब स्पर्धेतून बाद . [ २९]
नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून बाद . [ ३०]
नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : किंग्स XI पंजाब, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण
ह्या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेमधून बाद तर सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ फेरीसाठी पात्र. [ ३१]
पात्रता १
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
बाद
नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण
पात्रता २
नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
^ "आयपीएल १२वा मोसम मार्च २९ ते १९ मे दरम्यान होणार" .
^ "विश्वचषकामुळे आयपीएल होणार लवकर सुरू" .
^ "आयपीएल भारताबाहेर? लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन निर्णय" .
^ "२०१९ आयपीएल दक्षिण आफ्रिका किंवा संयुक्त अरब अमिरातीला हलविण्याचे संकेत : राजीव शुक्ला" .
^ "लोढा समितीची शिफारस : भारताचा सामना ५ जूनला खेळवा" .
^ "दिल्ली डेअरडेव्हिल्स झाले आता दिल्ली कॅपीटल्स" .
^ https://www.iplt20.com/match/2019/60
^ "आयपीएल २०१९: सामना १, चेन्नई सुपर किंग्स वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – आकडेवारी" . क्रिकट्रॅकर . २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "बंगलोरची फिरकीपुढे शरणागती, २०१९ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई विजयी" . इएसपीएन क्रिकइन्फो . २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "आयपीएल मध्ये ५००० धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान सुरेश रैना कडे" . द टाइम्स ऑफ इंडिया . २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "सुनिल नारायण मेक्स इट अ फर्स्ट ओव्हर टू फरगेट फॉर वरुण चक्रवर्ती" . इएसपीएन क्रिकइन्फो . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ a b "आंद्रे रसेल स्टील्स द शो ॲज नाइट रायडर्स मेक्स इट टू इन टू" . क्रिकइन्फो . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१९, बंगलोर वि मुंबई : विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएल मध्ये ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज" . हिंदुस्तान टाईम्स . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "डिकोडींग द संजू सॅमसन, डेव्हिड वॉर्नर ब्लिट्झक्रिग्स" . इएसपीएन क्रिकइन्फो . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ a b c d e "बेरस्टो, वॉर्नर रोअर इनटू रेकॉर्ड बुक्स विथ ब्लिस्ट्रींग टन्स" . क्रिकबझ .
^ "आयपीएल: सॅम कुर्रानच्या हॅट्ट्रीकमुळे किंग्स XI पंजाब विजयी" . बीबीसी स्पोर्ट . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "श्रेयस गोपाळ आणि जोस बटलरमुळे बंगलोरचा सलग चवथा पराभव" . इएसपीएन क्रिकइन्फो . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "आयपीएल मध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच संघ, चेन्नईची विजय श्रृंखला तूटली" . इंडिया टुडे . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "अल्झारी जोसेफचा पदार्पणात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी पृथ्थकरणाचा विक्रम" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ a b "किरॉन पोलार्डच्या ३१ चेंडूंतील ८३ धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा अशक्य वाटणारा विजय" . इएसपीएन क्रिकइन्फो . २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "सनरायजर्स हैदराबादचे १५ धावांत ८ गडी बाद, सलग तिसरा सामना गमावला" . इएसपीएन क्रिकइन्फो . २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१९: सामना ३०, सनरायजर्स हैदराबाद वि दिल्ली कॅपिटल्स – आकडेवारी" . क्रिकट्रॅकर . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "ॲश्टन टर्नर सलग पाचव्या टी२० मध्ये शून्यावर बाद – चार वेळा पहिल्याच चेंडूवर" . बीबीसी स्पोर्ट . २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले .
^ "आयपीएल २०१९: चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ" .
^ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला थोपवून दिल्लीचा संघ सहा वर्षांनंतर प्ले ऑफ साठी पात्र.
^ रसेल्स ८०* ऑफ ४० ट्रम्स हार्दिक्स ९१ ऑफ ३४ अज नाइट रायडर्स स्टे अलाइव्ह
^ a b c "गोपाल हॅट्ट्रीक इन वॉशआऊट, आरसीबी एलिमिनेटेड" .
^ "पांडे-नबी वादळातून सुटून मुंबई प्ले ऑफ साठी पात्र" .
^ "शुमभन गिलच्या खेळीमुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम, पंजाब स्पर्धेतून बाद" .
^ "शेवटच्या सामन्यात दिल्लीचा विजय, राजस्थान बाद" .
^ "पंड्या भावांच्या खेळीमुळे नाईट रायडर्स बाद, सनरायजर्स पात्र" .
^ a b c d "आयपीएल २०१९ चा अंतिम सामना हैदराबाद मध्ये होणार, चेन्नई मध्ये पात्रता सामना १, तर एलिमिनेटर विशाखापट्टणममध्ये, क्रिकेट न्यूज रिपोर्ट" . एनडीटीव्ही.कॉम (इंग्रजी भाषेत).