२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन
| २०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ | |||
|---|---|---|---|
| व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | ||
| क्रिकेट प्रकार | एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | ||
| स्पर्धा प्रकार | तिरंगी मालिका | ||
| यजमान | विविध | ||
| विजेते |
| ||
| सहभाग | ७ | ||
| सामने | १२६ | ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.
या स्पर्धेत तत्कालीन एकदिवसीय दर्जा असलेले ७ देश भाग घेतील. सामने तिरंगी मालिकेच्या स्वरूपात खेळविले जातील. अंतिम टप्प्यात अव्वल ३ देशांना पात्रता स्पर्धेत बढती मिळेल तर खालील ४ देश २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ मध्ये घसरण होईल.
पात्र देश
[संपादन]आधीपासून एकदिवसीय दर्जा असेलेले देश
स्पर्धेचा प्रकार
[संपादन]सदर स्पर्धा तिरंगी मालिका या प्रकारात खेळवली जाणार. सहभागी प्रत्येक देश एकूण तीन तिरंगी मालिका आयोजित करणार. तिन्ही वेळेस यजमान देश सोडून इतर ६ देशांमधले २ संघ एका तिरंगी मालिकेत भाग घेणार. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन सामने मायदेशी, २ सामने परदेशी आणि २ सामने तटस्थ ठिकाणी खेळणार. याचाच अर्थ प्रत्येक संघ उर्वरीत सर्व ६ संघांबरोबर प्रत्येकी ६ सामने खेळणार. स्पर्धेअंती सर्व देश समान ३६ सामने खेळलेले आढळतील.
टीप : ४थ्या फेरीमध्ये ओमानचे २ घरचे सामने काही कारणामुळे रद्द झाल्याने ते ८व्या फेरी मध्ये खेळवले गेले.
गुणफलक
[संपादन]संघ |
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पुढील स्थिती |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ३६ | २१ | १३ | १ | १ | ४४ | ०.०३९ | २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र | |
| २८ | १९ | ७ | ० | २ | ४० | ०.५३० | ||
| ३२ | १३ | १६ | २ | १ | २९ | -०.१६२ | ||
| २६ | १२ | ११ | १ | २ | २७ | ०.०५१ | २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ साठी पात्र | |
| २२ | १३ | ९ | ० | ० | २६ | ०.४४३ | ||
| २० | ८ | ११ | १ | ० | १७ | -०.०४७ | ||
| २४ | २ | २१ | १ | ० | ५ | -०.८८१ |
- स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो[४]
क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२३ासाठी पात्र
२०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफमध्ये घसरण
सामने
[संपादन]गुण देण्याची पद्धत :
- सामना जिंकल्यास - २ गुण
- सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
- सामना हरल्यास - ० गुण
सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :
| फेरी | दिनांक | यजमान देश | २रा संघ | ३रा संघ | नोंदी |
|---|---|---|---|---|---|
| १ | ऑगस्ट २०१९ | ||||
| २ | सप्टेंबर २०१९ | ||||
| ३ | डिसेंबर २०१९ | ||||
| ४ | जानेवारी २०२० | काबूस बिन सैद च्या मृत्यूनंतर अंतिम दोन सामने राउंड ८ मध्ये पुढे ढकलण्यात आले.[५] | |||
| ५ | फेब्रुवारी २०२० | ||||
| ६ | सप्टेंबर २०२१ | मूलतः मार्च २०२१ साठी नियोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आले. | |||
| ७ | सप्टेंबर २०२१ | ||||
| ८ | नोव्हेंबर २०२१1 | चौथ्या फेरीपासून पुढे ढकलण्यात आलेल्या दोन सामन्यांचा समावेश आहे.[६] तथापि, कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यापूर्वी केवळ दोन सामने खेळवले गेले. | |||
| N/A | फेब्रुवारी २०२२ | N/A | चौथ्या आणि आठव्या फेऱ्यांदरम्यान पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यांची भरपाई करण्यासाठी आयोजन.[७] | ||
| ९ | मार्च २०२२ | मूलतः डिसेंबर २०२० साठी अनुसूचित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. चौथ्या फेरीतून पुढे ढकलण्यात आलेला एक सामना समाविष्ट आहे.[८] | |||
| १० | मार्च २०२२ | ||||
| ११ | एप्रिल २०२२ | मूलतः एप्रिल २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. नंतर पापुआ न्यू गिनीहून यूएईला नेण्यात आली. | |||
| १२ | मे २०२२ | मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १३ | जून २०२२ | ||||
| १४ | जुलै २०२२ | मूलतः जुलै २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १५ | ऑगस्ट २०२२ | ||||
| १६ | सप्टेंबर २०२२ | मूलतः मे २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १७ | नोव्हेंबर २०२२ | मूलतः सप्टेंबर २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १८ | डिसेंबर २०२२ | मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १९/२० | डिसेंबर २०२२ | मूलतः फेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| १९/२० | डिसेंबर २०२२ | मूलतः जून २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. | |||
| २१ | फेब्रुवारी २०२३ |
संदर्भ
[संपादन]- ↑ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
- ↑ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
- ↑ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".
- ↑ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ गुणफलक - २०१९-२२". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ↑ "सुलतान काबूस यांच्या निधनानंतर ओमान विरुद्ध युएई क्रिकेट सामना रद्द करण्यात आला". द नॅशनल. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ↑ "नोव्हेंबर/डिसेंबर २०२१ मध्ये क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी नामिबिया ओमान आणि यूएईचे यजमान". झार स्पोर्ट. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ↑ "पुढे ढकललेले क्रिकेट विश्वचषक लीग २ सामने पूर्ण करण्यासाठी ओमान फेब्रुवारी २०२२ मध्ये यूएईचे यजमानपद घेणार". Czarsportz. २७ सप्टेंबर २०२२1 रोजी पाहिले.
|access-date=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ↑ "पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २चे दोन सामने रद्द". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.