रुबिना छेत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रुबिना छेत्री किंवा रुबिना क्षेत्री (२६ नोव्हेंबर, १९९३ - ) ही नेपाळचा ध्वज नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.

छेत्री नेपाळच्या संघाची नायिका आहे.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश मजकूर). क्रिकइन्फो.कॉम. २०१७-०८-०८ रोजी पाहिले.