अंशुमन रथ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अंशुमन रथ (५ नोव्हेंबर, १९९७:हाँग काँग - हयात) हा हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो व कधी कधी यष्टीरक्षक म्हणून खेळतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - पापुआ न्यू गिनी विरुद्ध ५ नोव्हेंबर २०१४ रोजी टाउन्सव्हिल, क्वीन्सलंड येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेपाळ विरुद्ध १४ जुलै २०१५ रोजी बेलफास्ट येथे.