Jump to content

बॉर्डर-गावस्कर चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉर्डर-गावस्कर चषक
बॉर्डर-गावस्कर चषक
आयोजक क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय
प्रकार कसोटी
प्रथम १९९६-९७
शेवटची २०१८-१९
पुढील २०२०-२१
स्पर्धा प्रकार मालिका
संघ
यशस्वी संघ भारतचा ध्वज भारत (७ विजेतीपदे)[१]
सर्वाधिक धावा भारत सचिन तेंडूलकर (३,२६२)[२]
सर्वाधिक बळी भारत अनिल कुंबळे (१११) [३]
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणाऱ्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.

खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.

वर्ष ठिकाण निकाल मालिकावीर
१९९६-९७ भारतचा ध्वज भारत एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०) नयन मोंगिया
१९९७-९८ भारतचा ध्वज भारत तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली सचिन तेंडुलकर
१९९९-२००० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली सचिन तेंडुलकर
२०००-०१ भारतचा ध्वज भारत तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली हरभजन सिंग
२००३-०४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली राहुल द्रविड
२००४-०५ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली डेमियन मार्टिन
२००७-०८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली ब्रेट ली
२००८-०९ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली इशांत शर्मा
२०१०-११ भारतचा ध्वज भारत दोन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली सचिन तेंडुलकर
२०११-१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली मायकेल क्लार्क
२०१२-१३ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी जिंकली रविचंद्रन आश्विन
२०१४-१५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली स्टीव्ह स्मिथ
२०१६-१७ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली रवींद्र जडेजा
२०१८-१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली चेतेश्वर पुजारा
२०२०-२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली पॅट कमिन्स
२०२२-२३ भारतचा ध्वज भारत

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नोंदी / बॉर्डर-गावस्कर चषक / मालिका निकाल". ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "नोंदी / स्टॅट्सगुरु / कसोटी सामने / फलंदाजीतील नोंदी". ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "नोंदी / स्टॅट्सगुरु / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी". ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.