विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ चा हा मोसम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. सध्या या मोसमात एकूण ३५ कसोटी सामने , ८४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने तर ४८ ट्वेंटी२० सामने होणार आहेत. मोसमाच्या सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत , एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत आणि ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे भारत , इंग्लंड व पाकिस्तान अव्वल स्थानावर होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी महिलांसाठी एकदिवसीय व ट्वेंटी२० साठी स्वतंत्र गुणरचना केली. ऑस्ट्रेलिया महिला दोन्ही गुणरचनेत अव्वल आहे.
आशिया चषक पात्रतेनी पुरुषांच्या मोसमाला सुरुवात झाली ज्यात हॉंग कॉंगने अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून २०१८ आशिया चषकात प्रवेश मिळविला. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवून आशिया चषक जिंकला. या मोसमात न्यू झीलंडने पाकिस्तानवर तब्बल ४९ वर्षांनी परदेशी कसोटी मालिकेत विजय मिळवला.
२० ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी नव्या पात्रतेचा ढाचा जाहीर केला. तत्कालीन विश्व क्रिकेट लीगमधील विभाग तीन आणि विभाग दोनच्या समारोपानंतर ही स्पर्धा बाद केली जाईल व त्या जागी सुपर लीग ही स्पर्धा जागा घेईल. सुपर लीगमध्ये पुढील उपस्पर्धा असतील : १) विश्वचषक सुपर लीग (१२ संपूर्ण सदस्य देश व नेदरलँड्स ), २) विश्वचषक लीग दोन (स्कॉटलंड , नेपाळ , संयुक्त अरब अमिराती आणि विभाग दोनमधील अव्वल ४ देश), ३) विश्वचषक चॅलेंज लीग (विश्व क्रिकेट लीगमधील खालचे १२ देश), ४) विश्वचषक प्ले-ऑफ आणि २०२२ क्रिकेट विश्वचषक पात्रता. ओमानमध्ये झालेल्या विभाग तीनच्या निकालानंतर ओमान व अमेरिकेची संयुक्त संस्थाने २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनकरता पात्र ठरले. तर सिंगापूर , केन्या , डेन्मार्क आणि युगांडा यांची चॅलेंज लीगमध्ये घसरण झाली. विभाग दोन एप्रिल २०१९ मध्ये नामिबियात होणार आहे.
या मोसमातच २०२० आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रतेची सुरुवात झाली. पुर्व आशिया-प्रशांत प्रदेशातून फिलीपाईन्स पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र झाला, आशियातून नेपाळ , सिंगापूर आणि मलेशिया आशिया प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले. आफ्रिकेतून बोत्स्वाना आणि नामिबिया आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले तर अमेरिकेतून कॅनडा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले.
भारतीय महिलांच्या श्रीलंका दौऱ्यापासून महिलांच्या मोसमास सुरुवात झाली.
गट फेरी
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार २
स्थळ
निकाल
१ला सामना
२९ ऑगस्ट
मलेशिया
अहमद फियाज
हाँग काँग
अंशुमन रथ
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
मलेशिया ३ गडी राखून
२रा सामना
२९ ऑगस्ट
नेपाळ
पारस खडका
ओमान
झीशन मक्सूद
बायुमेस ओव्हल , पंडारमन
ओमान ७ गडी राखून
३रा सामना
२९ ऑगस्ट
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
युकेएम ओव्हल, बांगी
संयुक्त अरब अमिराती २१५ धावांनी
४था सामना
३० ऑगस्ट
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
नेपाळ
पारस खडका
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
संयुक्त अरब अमिराती ७८ धावांनी
५वा सामना
३० ऑगस्ट
हाँग काँग
अंशुमन रथ
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
बायुमेस ओव्हल , पंडारमन
हाँग काँग ५ गडी राखून
६वा सामना
३० ऑगस्ट
मलेशिया
अहमद फियाज
ओमान
झीशन मक्सूद
युकेएम ओव्हल, बांगी
ओमान २ गडी राखून
७वा सामना
१ सप्टेंबर
ओमान
झीशन मक्सूद
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
ओमान ८ गडी राखून
८वा सामना
१ सप्टेंबर
मलेशिया
अहमद फियाज
नेपाळ
पारस खडका
बायुमेस ओव्हल , पंडारमन
नेपाळ १९ धावांनी
९वा सामना
१ सप्टेंबर
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
हाँग काँग
अंशुमन रथ
युकेएम ओव्हल, बांगी
हाँग काँग १८२ धावांनी
१०वा सामना
२ सप्टेंबर
हाँग काँग
अंशुमन रथ
ओमान
झीशन मक्सूद
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
अनिर्णित
११वा सामना
२ सप्टेंबर
मलेशिया
अहमद फियाज
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
बायुमेस ओव्हल , पंडारमन
संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून
१२वा सामना
२ सप्टेंबर
नेपाळ
पारस खडका
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
युकेएम ओव्हल, बांगी
नेपाळ ४ गडी राखून
१२वा सामना
४ सप्टेंबर
मलेशिया
अहमद फियाज
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
सिंगापूर २९ धावांनी
१२वा सामना
४ सप्टेंबर
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
ओमान
झीशन मक्सूद
बायुमेस ओव्हल , पंडारमन
संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी
१२वा सामना
४ सप्टेंबर
नेपाळ
पारस खडका
हाँग काँग
अंशुमन रथ
युकेएम ओव्हल, बांगी
हाँग काँग ३ गडी राखून
अंतिम सामना
अंतिम सामना
६ सप्टेंबर
संयुक्त अरब अमिराती
रोहन मुस्तफा
हाँग काँग
अंशुमन रथ
किन्रर अकॅडेमी ओव्हल , बंदर किन्नर
हाँग काँग २ गडी राखून (ड/लु )
२०१८ आशिया चषकासाठी पात्र.
भारतीय महिलांचा श्रीलंका दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिका महिलांचा वेस्ट इंडीज दौरा[ संपादन ]
न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
झिम्बाब्वेचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
पाकिस्तानी महिलांचा बांग्लादेश दौरा[ संपादन ]
वेस्ट इंडीजचा भारत दौरा[ संपादन ]
कसोटी मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
कसोटी २३१९
४-८ ऑक्टोबर
विराट कोहली
क्रेग ब्रेथवेट
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , राजकोट
भारत १ डाव आणि २७२ धावांनी
कसोटी २३२१
१२-१६ ऑक्टोबर
विराट कोहली
जेसन होल्डर
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , हैदराबाद
भारत १० गडी राखून
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ए.दि. ४०५६
२१ ऑक्टोबर
विराट कोहली
जेसन होल्डर
बर्सापारा क्रिकेट स्टेडियम , गुवाहाटी
भारत ८ गडी राखून
ए.दि. ४०५९
२४ ऑक्टोबर
विराट कोहली
जेसन होल्डर
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान , विशाखापट्टणम
बरोबरी
ए.दि. ४०६२
२७ ऑक्टोबर
विराट कोहली
जेसन होल्डर
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , पुणे
वेस्ट इंडीज ४३ धावांनी
ए.दि. ४०६३
२९ ऑक्टोबर
विराट कोहली
जेसन होल्डर
ब्रेबॉर्न स्टेडियम , मुंबई
भारत २२४ धावांनी
ए.दि. ४०६४
१ नोव्हेंबर
विराट कोहली
जेसन होल्डर
ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , तिरुवनंतपुरम
भारत ९ गडी राखून
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ट्वेंटी२० ७०७
४ नोव्हेंबर
रोहित शर्मा
कार्लोस ब्रेथवेट
ईडन गार्डन्स , कोलकाता
भारत ५ गडी राखून
ट्वेंटी२० ७०९
६ नोव्हेंबर
रोहित शर्मा
कार्लोस ब्रेथवेट
एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , लखनऊ
भारत ७१ धावांनी
ट्वेंटी२० ७१०
११ नोव्हेंबर
रोहित शर्मा
कार्लोस ब्रेथवेट
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
भारत ६ गडी राखून
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये[ संपादन ]
इंग्लंडचा श्रीलंका दौरा[ संपादन ]
ऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये[ संपादन ]
झिम्बाब्वेचा बांग्लादेश दौरा[ संपादन ]
ऑस्ट्रेलियाचा संयुक्त अरब अमिराती दौरा[ संपादन ]
न्यू झीलंड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
साखळी फेरी
क्र.
तारीख
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार २
स्थळ
निकाल
१ला सामना
९ नोव्हेंबर
ओमान
झीशान मकसूद
केन्या
शेम न्गोचे
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
ओमान ५ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
२रा सामना
९ नोव्हेंबर
युगांडा
रॉजर मुसाका
डेन्मार्क
हामिद शाह
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
युगांडा ५ गडी आणि ८२ चेंडू राखून विजयी
३रा सामना
१० नोव्हेंबर
अमेरिका
सौरभ नेत्रावळकर
युगांडा
रॉजर मुसाका
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
अमेरिका ५४ धावांनी विजयी
४था सामना
१० नोव्हेंबर
ओमान
झीशान मकसूद
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
ओमान ४ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी
५वा सामना
१२ नोव्हेंबर
अमेरिका
सौरभ नेत्रावळकर
केन्या
शेम न्गोचे
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
अमेरिका १५८ धावांनी विजयी
६वा सामना
१२ नोव्हेंबर
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
डेन्मार्क
हामिद शाह
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
सिंगापूर ९४ धावांनी विजयी
७वा सामना
१३ नोव्हेंबर
डेन्मार्क
हामिद शाह
ओमान
झीशान मकसूद
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
ओमान ३ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी
८वा सामना
१३ नोव्हेंबर
केन्या
शेम न्गोचे
युगांडा
रॉजर मुसाका
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
केन्या ६ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी
९वा सामना
१५ नोव्हेंबर
युगांडा
रॉजर मुसाका
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
सिंगापूर ६३ धावांनी विजयी
१०वा सामना
१५ नोव्हेंबर
अमेरिका
सौरभ नेत्रावळकर
डेन्मार्क
हामिद शाह
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
अमेरिका १६ धावांनी विजयी
११वा सामना
१६ नोव्हेंबर
अमेरिका
सौरभ नेत्रावळकर
ओमान
झीशान मकसूद
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
ओमान ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
१२वा सामना
१६ नोव्हेंबर
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
केन्या
शेम न्गोचे
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
केन्या १२ धावांनी विजयी
१३वा सामना
१८ नोव्हेंबर
केन्या
शेम न्गोचे
डेन्मार्क
हामिद शाह
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
डेन्मार्क ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
१४वा सामना
१८ नोव्हेंबर
ओमान
झीशान मकसूद
युगांडा
रॉजर मुसाका
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
ओमान १० गडी आणि १९६ चेंडू राखून विजयी
१५वा सामना
१९ नोव्हेंबर
सिंगापूर
चेतन सुर्यवंशी
अमेरिका
सौरभ नेत्रावळकर
अल् अमारत क्रिकेट मैदान , मस्कत
अमेरिका ५ गडी आणि १४५ चेंडू राखून विजयी
महिला ट्वेंटी२० विश्वचषक[ संपादन ]
साखळी सामने
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार २
स्थळ
निकाल
म.ट्वेंटी२० ५१५
९ नोव्हेंबर
न्यूझीलंड
एमी सॅटरथवेट
भारत
हरमनप्रीत कौर
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
भारत ३४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५१६
९ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
पाकिस्तान
जवेरिया खान
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५१७
९ नोव्हेंबर
वेस्ट इंडीज
स्टॅफनी टेलर
बांगलादेश
सलमा खातून
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
वेस्ट इंडीज ६० धावांनी
म.ट्वेंटी२० ५१७अ
१० नोव्हेंबर
इंग्लंड
हेदर नाइट
श्रीलंका
चामरी अथपथु
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
सामना रद्द
म.ट्वेंटी२० ५१८
११ नोव्हेंबर
भारत
हरमनप्रीत कौर
पाकिस्तान
जवेरिया खान
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
भारत ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५१९
११ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
आयर्लंड
लॉरा डेलनी
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५२०
१२ नोव्हेंबर
इंग्लंड
हेदर नाइट
बांगलादेश
सलमा खातून
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
इंग्लंड ७ गडी राखून (ड-लु-स )
म.ट्वेंटी२० ५२१
१२ नोव्हेंबर
श्रीलंका
चामरी अथपथु
दक्षिण आफ्रिका
डेन व्हॅन निकेर्क
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५२२
१३ नोव्हेंबर
पाकिस्तान
जवेरिया खान
आयर्लंड
लॉरा डेलनी
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
पाकिस्तान ३८ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२३
१३ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
न्यूझीलंड
एमी सॅटरथवेट
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
ऑस्ट्रेलिया ३३ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२४
१४ नोव्हेंबर
श्रीलंका
चामरी अथपथु
बांगलादेश
सलमा खातून
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
श्रीलंका २५ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२५
१४ नोव्हेंबर
वेस्ट इंडीज
स्टॅफनी टेलर
दक्षिण आफ्रिका
डेन व्हॅन निकेर्क
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
वेस्ट इंडीज ३१ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२६
१५ नोव्हेंबर
भारत
हरमनप्रीत कौर
आयर्लंड
लॉरा डेलनी
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
भारत ५२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२७
१५ नोव्हेंबर
न्यूझीलंड
एमी सॅटरथवेट
पाकिस्तान
जवेरिया खान
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
न्यूझीलंड ५४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५२८
१६ नोव्हेंबर
इंग्लंड
हेदर नाइट
दक्षिण आफ्रिका
डेन व्हॅन निकेर्क
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
इंग्लंड ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५२९
१६ नोव्हेंबर
वेस्ट इंडीज
स्टॅफनी टेलर
श्रीलंका
चामरी अथपथु
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
वेस्ट इंडीज ८३ धावांनी
म.ट्वेंटी२० ५३०
१७ नोव्हेंबर
भारत
हरमनप्रीत कौर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
भारत ४८ धावांनी
म.ट्वेंटी२० ५३१
१७ नोव्हेंबर
न्यूझीलंड
एमी सॅटरथवेट
आयर्लंड
लॉरा डेलनी
गियाना नॅशनल स्टेडियम , प्रोविडेन्स
न्यूझीलंड ८ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५३२
१८ नोव्हेंबर
वेस्ट इंडीज
स्टॅफनी टेलर
इंग्लंड
हेदर नाइट
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
वेस्ट इंडीज ४ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५३३
१८ नोव्हेंबर
दक्षिण आफ्रिका
डेन व्हॅन निकेर्क
बांगलादेश
सलमा खातून
डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड , ग्रॉस आयलेट
दक्षिण आफ्रिका ३० धावांनी
उपांत्य फेरी
म.ट्वेंटी२० ५३४
२२ नोव्हेंबर
वेस्ट इंडीज
स्टेफनी टेलर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , नॉर्थ साऊंड
ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५३५
२२ नोव्हेंबर
इंग्लंड
हेदर नाइट
भारत
हरमनप्रीत कौर
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , नॉर्थ साऊंड
इंग्लंड ८ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
म.ट्वेंटी२० ५३६
२४ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया
मेग लॅनिंग
इंग्लंड
हेदर नाइट
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , नॉर्थ साऊंड
ऑस्ट्रेलिया ८ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ट्वेंटी२० ७१२
२१ नोव्हेंबर
ॲरन फिंच
विराट कोहली
द गब्बा , ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी (ड/लु )
ट्वेंटी२० ७१३
२३ नोव्हेंबर
ॲरन फिंच
विराट कोहली
मेलबर्न क्रिकेट मैदान , मेलबर्न
सामन्याचा निकाल लागला नाही
ट्वेंटी२० ७१४
२५ नोव्हेंबर
ॲरन फिंच
विराट कोहली
सिडनी क्रिकेट मैदान , सिडनी
भारत ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
बॉर्डर-गावस्कर चषक - कसोटी मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
कसोटी २३३३
६-१० डिसेंबर
टिम पेन
विराट कोहली
ॲडलेड ओव्हल , ॲडलेड
भारत ३१ धावांनी विजयी
कसोटी २३३४
१४-१८ डिसेंबर
टिम पेन
विराट कोहली
पर्थ स्टेडियम , पर्थ
ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
कसोटी २३३७
२६-३० डिसेंबर
टिम पेन
विराट कोहली
मेलबर्न क्रिकेट मैदान , मेलबर्न
भारत १३७ धावांनी विजयी
कसोटी २३३९
३-७ जानेवारी
टिम पेन
विराट कोहली
सिडनी क्रिकेट मैदान , सिडनी
सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ए.दि. ४०७७
१२ जानेवारी
ॲरन फिंच
विराट कोहली
सिडनी क्रिकेट मैदान , सिडनी
ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
ए.दि. ४०७८
१५ जानेवारी
ॲरन फिंच
विराट कोहली
ॲडलेड ओव्हल , ॲडलेड
भारत ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०७९
१८ जानेवारी
ॲरन फिंच
विराट कोहली
मेलबर्न क्रिकेट मैदान , मेलबर्न
भारत ७ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
वेस्ट इंडीजचा बांगलादेश दौरा[ संपादन ]
श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
कसोटी मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
कसोटी २३३८
२६-३० डिसेंबर
फाफ डू प्लेसी
सरफराज अहमद
सुपरस्पोर्ट्स पार्क , सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
कसोटी २३४०
३-७ जानेवारी
फाफ डू प्लेसी
सरफराज अहमद
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , केपटाउन
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
कसोटी २३४१
११-१५ जानेवारी
डीन एल्गार
सरफराज अहमद
वॉन्डरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका १०७ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ए.दि. ४०८०
१९ जानेवारी
फाफ डू प्लेसी
सरफराज अहमद
सेंट जॉर्जेस ओव्हल , पोर्ट एलिझाबेथ
पाकिस्तान ५ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०८१
२२ जानेवारी
फाफ डू प्लेसी
सरफराज अहमद
सहारा स्टेडियम किंग्जमेड , डर्बन
दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०८४
२५ जानेवारी
फाफ डू प्लेसी
सरफराज अहमद
सुपरस्पोर्ट्स पार्क , सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी (ड/लु )
ए.दि. ४०८७
२७ जानेवारी
फाफ डू प्लेसी
शोएब मलिक
वॉन्डरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग
पाकिस्तान ८ गडी आणि १११ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०९०
३० जानेवारी
फाफ डू प्लेसी
शोएब मलिक
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , केपटाउन
दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ६० चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ट्वेंटी२० ७३२
१ फेब्रुवारी
फाफ डू प्लेसी
शोएब मलिक
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , केपटाउन
दक्षिण आफ्रिका ६ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७३४
३ फेब्रुवारी
डेव्हिड मिलर
शोएब मलिक
वॉन्डरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७३६
६ फेब्रुवारी
डेव्हिड मिलर
शोएब मलिक
सुपरस्पोर्ट्स पार्क , सेंच्युरियन
पाकिस्तान २७ धावांनी विजयी
भारताचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[ संपादन ]
विस्डन चषक - कसोटी मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
कसोटी २३४२
२३-२७ जानेवारी
जेसन होल्डर
ज्यो रूट
केन्सिंग्टन ओव्हल , ब्रिजटाउन
वेस्ट इंडीज ३८१ धावांनी विजयी
कसोटी २३४४
३१ जानेवारी-४ फेब्रुवारी
जेसन होल्डर
ज्यो रूट
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , नॉर्थ साऊंड
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
कसोटी २३४६
९-१३ फेब्रुवारी
क्रेग ब्रेथवेट
ज्यो रूट
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , सेंट लुसिया
इंग्लंड २३२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ए.दि. ४०९६
२० फेब्रुवारी
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
केन्सिंग्टन ओव्हल , ब्रिजटाउन
इंग्लंड ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०९७
२२ फेब्रुवारी
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
केन्सिंग्टन ओव्हल , ब्रिजटाउन
वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी
ए.दि. ४०९८
२५ फेब्रुवारी
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , ग्रेनाडा
सामन्याचा निकाल लागला नाही
ए.दि. ४०९९
२७ फेब्रुवारी
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , ग्रेनाडा
इंग्लंड २९ धावांनी विजयी
ए.दि. ४१०३
२ मार्च
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , सेंट लुसिया
वेस्ट इंडीज ७ गडी आणि २२७ चेंडू राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ट्वेंटी२० ७५०
५ मार्च
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , सेंट लुसिया
इंग्लंड ४ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
ट्वेंटी२० ७५१
८ मार्च
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
वॉर्नर पार्क , बासेतेर
इंग्लंड १३७ धावांनी विजयी
ट्वेंटी२० ७५२
१० मार्च
जेसन होल्डर
आयॉन मॉर्गन
वॉर्नर पार्क , बासेतेर
इंग्लंड ४ गडी आणि ५७ चेंडू राखून विजयी
भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
नेपाळचा संयुक्त अरब अमिराती दौरा[ संपादन ]
पाकिस्तान महिला वि. वेस्ट इंडीज महिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये[ संपादन ]
श्रीलंका महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
कसोटी मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
कसोटी २३४७
१३-१७ फेब्रुवारी
फाफ डू प्लेसी
दिमुथ करुणारत्ने
सहारा स्टेडियम किंग्जमेड , डर्बन
श्रीलंका १ गडी राखून
कसोटी २३४८
२१-२५ फेब्रुवारी
फाफ डू प्लेसी
दिमुथ करुणारत्ने
सेंट जॉर्जेस ओव्हल , पोर्ट एलिझाबेथ
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ए.दि. ४१०४
३ मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
वॉन्डरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
ए.दि. ४१०७
६ मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
सुपरस्पोर्ट्स पार्क , सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिका ११३ धावांनी
ए.दि. ४११२
१० मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
सहारा स्टेडियम किंग्जमेड , डर्बन
दक्षिण आफ्रिका ७१ धावांनी (ड/लु )
ए.दि. ४११४
१३ मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
सेंट जॉर्जेस ओव्हल , पोर्ट एलिझाबेथ
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
ए.दि. ४११५
१६ मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , केपटाउन
दक्षिण आफ्रिका ४१ धावांनी (ड/लु )
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र.
दिनांक
यजमान कर्णधार
पाहुणा कर्णधार
स्थळ
निकाल
ट्वेंटी२० ७५५
१९ मार्च
फाफ डू प्लेसी
लसिथ मलिंगा
न्यूलॅन्ड्स पार्क , केपटाउन
सामना बरोबरीत ( दक्षिण आफ्रिका सुपर ओव्हरमध्ये विजयी
ट्वेंटी२० ७५८
२२ मार्च
जेपी ड्यूमिनी
लसिथ मलिंगा
सुपरस्पोर्ट्स पार्क , सेंच्युरियन
दक्षिण आफ्रिका १६ धावांनी
ट्वेंटी२० ७६३
२४ मार्च
जेपी ड्यूमिनी
लसिथ मलिंगा
वॉन्डरर्स स्टेडियम , जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका ४५ धावांनी (ड/लु )
२०१९ आयसीसी आशिया महिला पात्रता[ संपादन ]
साखळी फेरी
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार
स्थळ
निकाल
मट्वेंटी२० ५७८
१८ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
चीन
हुआंग झुओ
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
थायलंड ६ गडी राखून
मट्वेंटी२० ५७९
१८ फेब्रुवारी
कुवेत
मरियम उमर
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
मलेशिया ६३ धावांनी
मट्वेंटी२० ५८०
१८ फेब्रुवारी
हाँग काँग
मारिको हिल
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
संयुक्त अरब अमिराती २१ धावांनी
मट्वेंटी२० ५८१
१९ फेब्रुवारी
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
नेपाळ
रुबिना छेत्री
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
नेपाळ ३४ धावांनी
मट्वेंटी२० ५८२
१९ फेब्रुवारी
चीन
हुआंग झुओ
हाँग काँग
मारिको हिल
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
चीन १ गडी राखून
मट्वेंटी२० ५८३
१९ फेब्रुवारी
कुवेत
मरियम उमर
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
संयुक्त अरब अमिराती ८६ धावांनी
मट्वेंटी२० ५८४
२१ फेब्रुवारी
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
संयुक्त अरब अमिराती ८६ धावांनी
मट्वेंटी२० ५८५
२१ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
नेपाळ
रुबिना छेत्री
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
थायलंड ५७ धावांनी
मट्वेंटी२० ५८६
२१ फेब्रुवारी
चीन
हुआंग झुओ
कुवेत
मरियम उमर
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
चीन ९ गडी राखून
मट्वेंटी२० ५८७
२२ फेब्रुवारी
नेपाळ
रुबिना छेत्री
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
नेपाळ ७ गडी राखून
मट्वेंटी२० ५८८
२२ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
हाँग काँग
मारिको हिल
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
थायलंड ८२ धावांनी
मट्वेंटी२० ५८९
२२ फेब्रुवारी
चीन
हुआंग झुओ
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
चीन ८ गडी राखून
मट्वेंटी२० ५९०
२४ फेब्रुवारी
चीन
हुआंग झुओ
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
संयुक्त अरब अमिराती २७ धावांनी विजयी
मट्वेंटी२० ५९१
२४ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
कुवेत
मरियम उमर
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
थायलंड ९ गडी राखून
मट्वेंटी२० ५९२
२४ फेब्रुवारी
हाँग काँग
मारिको हिल
नेपाळ
रुबिना छेत्री
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
नेपाळ ४ गडी राखून
मट्वेंटी२० ५९३
२५ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
थायलंड ८७ धावांनी
मट्वेंटी२० ५९४
२५ फेब्रुवारी
चीन
हुआंग झुओ
नेपाळ
रुबिना छेत्री
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
नेपाळ ५ धावांनी
मट्वेंटी२० ५९५
२५ फेब्रुवारी
हाँग काँग
मारिको हिल
कुवेत
मरियम उमर
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
हाँग काँग ९ गडी राखून
मट्वेंटी२० ५९६
२७ फेब्रुवारी
हाँग काँग
मारिको हिल
मलेशिया
विनिफ्रेड दुराईसिंगम
तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड , बँकॉक
हाँग काँग ५ गडी राखून
मट्वेंटी२० ५९७
२७ फेब्रुवारी
कुवेत
मरियम उमर
नेपाळ
रुबिना छेत्री
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
नेपाळ ३० धावांनी
मट्वेंटी२० ५९८
२७ फेब्रुवारी
थायलंड
सोर्नारिन टिपोच
संयुक्त अरब अमिराती
हुमैरा तस्नीम
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक
थायलंड ५० धावांनी
अफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये[ संपादन ]
इंग्लंड महिलांचा भारत दौरा[ संपादन ]
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा[ संपादन ]
अमेरिकेचा संयुक्त अरब अमिराती दौरा[ संपादन ]
इंग्लंड महिलांचा श्रीलंका दौरा[ संपादन ]
पुर्व-प्रशांत ट्वेंटी२० विश्वचषक प्रादेशिक अंतिम फेरी[ संपादन ]
(य ) यजमान
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचा संयुक्त अरब अमिराती दौरा[ संपादन ]
झिम्बाब्वेचा भारत दौरा[ संपादन ]
एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिंबाब्वे संघ भारत दौऱ्यावर जाणार होता.[ २] परंतू, ह्या तारखा २०१९ इंडियन प्रीमियर लीग ह्या स्पर्धेदरम्यान येत असल्यामुळे,[ ३] सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.[ ४]
संयुक्त अरब अमिरातीचा झिम्बाब्वे दौरा[ संपादन ]
विश्व क्रिकेट लीग विभाग दोन[ संपादन ]
साखळी फेरी
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार
स्थळ
निकाल
१ला सामना
२० एप्रिल
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
पापुआ न्यू गिनी
असद वाला
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया ३ गडी राखून
२रा सामना
२० एप्रिल
कॅनडा
डेव्ही जेकब्स
हाँग काँग
अंशुमन रथ
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
हाँग काँग ७ गडी राखून
३रा सामना
२० एप्रिल
ओमान
झीशान मकसूद
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
युनायटेड मैदान , विन्डहोक
ओमान ६ गडी राखून
४था सामना
२१ एप्रिल
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
अमेरिका २ धावांनी
५वा सामना
२१ एप्रिल
कॅनडा
डेव्ही जेकब्स
ओमान
झीशान मकसूद
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
ओमान ९९ धावांनी
६वा सामना
२१ एप्रिल
पापुआ न्यू गिनी
असद वाला
हाँग काँग
अंशुमन रथ
युनायटेड मैदान , विन्डहोक
पापुआ न्यू गिनी ३ गडी राखून
७वा सामना
२३ एप्रिल
हाँग काँग
अंशुमन रथ
ओमान
झीशान मकसूद
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
ओमान ७ गडी राखून
८वा सामना
२३ एप्रिल
पापुआ न्यू गिनी
असद वाला
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
अमेरिका १० गडी राखून
९वा सामना
२३ एप्रिल
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
कॅनडा
डेव्ही जेकब्स
युनायटेड मैदान , विन्डहोक
नामिबिया ९८ धावांनी
१०वा सामना
२४ एप्रिल
पापुआ न्यू गिनी
असद वाला
कॅनडा
डेव्ही जेकब्स
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
कॅनडा ३ गडी राखून
११वा सामना
२४ एप्रिल
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
ओमान
झीशान मकसूद
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
ओमान ४ गडी राखून
१२वा सामना
२४ एप्रिल
हाँग काँग
अंशुमन रथ
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
युनायटेड मैदान , विन्डहोक
अमेरिका ८४ धावांनी
१३वा सामना
२६ एप्रिल
कॅनडा
डेव्ही जेकब्स
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
कॅनडा ४० धावांनी
१४वा सामना
२६ एप्रिल
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
हाँग काँग
अंशुमन रथ
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
नामिबिया १५१ धावांनी
१५वा सामना
२६ एप्रिल
पापुआ न्यू गिनी
असद वाला
ओमान
खावर अली
युनायटेड मैदान , विन्डहोक
ओमान १४५ धावांनी
प्ले-ऑफ
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार
स्थळ
निकाल
५वे स्थान
२७ एप्रिल
हाँग काँग
अंशुमन रथ
कॅनडा
नितीश कुमार
युनायटेड मैदान , विन्डहोक
कॅनडा ५ गडी राखून
३रे स्थान (ए.दि. ४१२६)
२७ एप्रिल
अमेरिका
सौरभ नेत्रावलकर
पापुआ न्यू गिनी
असद वाला
वॉन्डरर्स अफीस पार्क , विन्डहोक
पापुआ न्यू गिनी ५ गडी राखून
अंतिम सामना
क्र.
दिनांक
संघ १
कर्णधार १
संघ २
कर्णधार
स्थळ
निकाल
अंतिम सामना (ए.दि. ४१२५)
२७ एप्रिल
ओमान
झीशान मकसूद
नामिबिया
गेऱ्हार्ड इरास्मुस
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया १४५ धावांनी
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.
^ "२०१८ आशिया चषक पात्रता गुणफलक" .
^ "भविष्यातील दौर्यांचे कार्यक्रम" (PDF) . आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद . ११ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले .
^ "आयपीएल मुळे झिम्बाब्वेचा भारतीय दौरा अधांतरी" . इएसपीएन क्रिकइन्फो . १३ जानेवारी २०१९ रोजी पाहिले .
^ "Taylor faces fitness race" . NewsDay . 19 March 2019 रोजी पाहिले .