२०१४ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ फिफा विश्वचषक
२०१४ फिफा विश्वचषक अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा जून १२जुलै १३
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी (४ वेळा वेळा)
उपविजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थान Flag of the Netherlands नेदरलँड्स
चौथे स्थान ब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने ६४
एकूण गोल १७१ (२.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३४,२९,८७३ (५३,५९२ प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडू कोलंबिया हामेस रॉद्रिग्वेझ (६ गोल)
फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर यजमानपद जाहीर करताना

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसऱ्या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

मार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझील व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.

गतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझीलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

पात्रता[संपादन]

जगातील ३२ राष्ट्रीय संघांनी ह्या विश्वचषकामध्ये पात्रता मिळवली. यजमान ब्राझील वगळता इतर ३१ संघांना पात्रता फेरीमध्ये विजय मिळवावा लागला. खालील यादीमध्ये हे ३२ संघ व प्रत्येक संघासमोर त्या संघाचे ऑक्टोबर २०१३ मधील जागतिक क्रमवारीमधील स्थान दाखवले आहे.

  पात्रता मिळवली
  पात्रता मिळवली नाही
  पात्रताफेरी खेळला नाही
  फिफा सदस्य नाही
ए.एफ.सी. (4)
सी.ए.एफ. (5)
कॉन्ककॅफ (4)
कॉन्मेबॉल (6)
युएफा (13)

मैदाने[संपादन]

ब्राझीलमधील खालील १२ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जात आहेत. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली गेली तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात आली.

बेलो होरिझोन्ते ब्राझिलिया कुयाबा कुरितिबा
मिनेइर्याओ एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा अरेना पांतानाल अरेना दा बायशादा
नियोजित आसनक्षमता: ६९,९५०
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ७१,५००
(पुनर्बांधणी)
नियोजित आसनक्षमता: ४२,५००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४१,३७५
(डागडूजी)
फोर्तालेझा मानौस
कास्तेल्याओ अरेना दा अमेझोनिया
नियोजित आसनक्षमता: ६७,०३७
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ५०,०००
(नवे स्टेडियम)
नाताल पोर्तू अलेग्री
अरेना दास दुनास एस्तादियो बेईरा-रियो
नियोजित आसनक्षमता: ४५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ६२,०००
(डागडूजी)
रेसिफे रियो दि जानेरो साल्व्हादोर साओ पाउलो
अरेना पर्नांबुको माराकान्या अरेना फोंते नोव्हा अरेना कोरिंथियान्स
नियोजित आसनक्षमता: ४६,१६०
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ८२,०००
(डागडूजी)[१]
नियोजित आसनक्षमता: ५५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४८,०००
(नवे स्टेडियम)[२]

सामने[संपादन]

साखळी फेरी[संपादन]

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा ब्राझिलिया प्रमाणवेळेनुसार (यूटीसी−०३:००) आहेत.

गट अ[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3 2 1 0 7 2 +5 7
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 3 2 1 0 4 1 +3 7
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 3 1 0 2 6 6 0 3
कामेरूनचा ध्वज कामेरून 3 0 0 3 1 9 −8 0
१२ जून २०१४
१७:००
ब्राझील Flag of ब्राझील ३ – १ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
नेयमार Goal २९'७१' (पे), ऑस्कार Goal ९०+१' अहवाल व्हियेरा Goal ११' (स्वगोल)

१३ जून २०१४
१३:००
मेक्सिको Flag of मेक्सिको १ – ० कामेरूनचा ध्वज कामेरून
पेराल्ता Goal ६१' अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,२१६
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

१७ जून २०१४
१६:००
ब्राझील Flag of ब्राझील ० – ० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
अहवाल

१८ जून २०१४
१९:००
कामेरून Flag of कामेरून ० – ४ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
अहवाल ओलिच Goal ११'
पेरिसिच Goal ४८'
मांजुकिच Goal ६१'७३'


२३ जून २०१४
१७:००
क्रोएशिया Flag of क्रोएशिया १ – ३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
पेरिसिच Goal ८७' अहवाल मार्केझ Goal ७२'
ग्वार्दादो Goal ७५'
हर्नांदेझ Goal ८२'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१,२१२
पंच: उझबेकिस्तान


गट ब[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
Flag of the Netherlands नेदरलँड्स 3 3 0 0 10 3 +7 9
चिलीचा ध्वज चिली 3 2 0 1 5 3 +2 6
स्पेनचा ध्वज स्पेन 3 1 0 2 4 7 −3 3
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 3 0 0 3 3 9 −6 0
१३ जून २०१४
१६:००
स्पेन Flag of स्पेन १ – ५ Flag of the Netherlands नेदरलँड्स
अलोन्सो Goal २७' (पेनल्टी) अहवाल पेर्सी Goal ४४'७२'
रॉबेन Goal ५३'८०'
फ्रिय Goal ६५'

१३ जून २०१४
१९:००
चिली Flag of चिली ३ – १ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सांचेझ Goal १२'
वाल्दिविया Goal १४'
बोसेजू Goal ९०+२'
अहवाल केहिल Goal ३५'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ४०,२७५
पंच: कोत द'ईवोआर नूमांदियेझ दू

१८ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २ – ३ Flag of the Netherlands नेदरलँड्स
केहिल Goal २१'
येदिनाक Goal ५४' (पे.)
अहवाल रॉबेन Goal २०'
पेर्सी Goal ५८'
डेपे Goal ६८'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,८७७
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

१८ जून २०१४
१६:००
स्पेन Flag of स्पेन ० – २ चिलीचा ध्वज चिली
अहवाल व्हर्गास Goal २०'
आरांग्विझ Goal ४३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,१०१
पंच: अमेरिका मार्क गायगर

२३ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया ० – ३ स्पेनचा ध्वज स्पेन
अहवाल व्हिया Goal ३६'
तोरेस Goal ६९'
माता Goal ८२'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,३७५
पंच: बहामास नवफ शुक्रल्ला

२३ जून २०१४
१३:००
नेदरलँड्स Flag of the Netherlands २ – ० चिलीचा ध्वज चिली
फेर Goal ७७'
डेपे Goal ९०+२'
अहवाल
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६२,९९६
पंच: गांबिया बाकारी गास्सामा


गट क[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 3 3 0 0 9 2 +7 9
ग्रीसचा ध्वज ग्रीस 3 1 1 1 2 4 −2 4
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 3 1 0 2 4 5 −1 3
जपानचा ध्वज जपान 3 0 1 2 2 6 −4 1
१४ जून २०१४
१३:००
कोलंबिया Flag of कोलंबिया ३ – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
आर्मेरो Goal 5'
गुत्येरेझ Goal 58'
रॉद्रिग्वेझ Goal 90+3'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,१७४
पंच: अमेरिका मार्क गायगर

१४ जून २०१४
२२:००
कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर २ – १ जपानचा ध्वज जपान
बोनी Goal ६४'
जेर्व्हिन्हो Goal ६६'
अहवाल होंडा Goal १६'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२६७
पंच: चिली एन्रिक ओसेस


१९ जून २०१४
१९:००
जपान Flag of जपान ० – ० ग्रीसचा ध्वज ग्रीस
अहवाल

२४ जून २०१४
१७:००
जपान Flag of जपान १ – ४ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
ओकाझाकी Goal ४५+१' Report क्वाद्रादो Goal १७' (पे.)
मार्तिनेझ Goal ५५'८२'
रॉद्रिग्वेझ Goal ९०'

२४ जून २०१४
१७:००
ग्रीस Flag of ग्रीस २ – १ कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
समारिस Goal ४२'
समरस Goal ९०+३' (पे.)
Report बोनी Goal ७४'


गट ड[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 3 2 1 0 4 1 +3 7
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 2 0 1 4 4 0 6
इटलीचा ध्वज इटली 3 1 0 2 2 3 −1 3
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 0 1 2 2 4 −2 1
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे Flag of उरुग्वे १ – ३ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
कवानी Goal २४' (पेनल्टी) अहवाल कांबेल Goal ५४'
दुआर्ते Goal ५७'
उरेन्या Goal ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

१४ जून २०१४
१९:००
इंग्लंड Flag of इंग्लंड १ – २ इटलीचा ध्वज इटली
स्टरिज Goal ३७' अहवाल मार्चिसियो Goal 35'
बालोतेली Goal ५०'


२० जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली ० – १ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
अहवाल र्विझ Goal ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: चिली एन्रिक ओसेस

२४ जून २०१४
१३:००
इटली Flag of इटली ० – १ उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
अहवाल गोडिन Goal 81'

२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका ० – ० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी


गट इ[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3 2 1 0 8 2 +6 7
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 3 2 0 1 7 6 +1 6
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 3 1 1 1 3 3 0 4
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 3 0 0 3 1 8 −7 0

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स Flag of फ्रान्स ३ – ० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
बेन्झेमा Goal ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस Goal ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची


२० जून २०१४
१९:००
होन्डुरास Flag of होन्डुरास १ – २ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
कोस्त्ली Goal ३१' अहवाल वालेन्सिया Goal ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास Flag of होन्डुरास ० – ३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
अहवाल शकिरी Goal 6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर Flag of इक्वेडोर ० – ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवाल


गट फ[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 3 3 0 0 6 3 +3 9
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3 1 1 1 3 3 0 4
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 3 1 0 2 4 4 0 3
इराणचा ध्वज इराण 3 0 1 2 1 4 −3 1

16 जून २०१४
१६:००
इराण Flag of इराण ० – ० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
अहवाल
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,०८१
पंच: इक्वेडोर कार्लोस व्हेरा

21 जून २०१४
१३:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना १ – ० इराणचा ध्वज इराण
मेस्सी Goal ९०+१' अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,६९८
पंच: सर्बिया मिलोराद माझिच


25 जून २०१४
१३:००
नायजेरिया Flag of नायजेरिया २ – ३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
मुसा Goal ४'४७' अहवाल मेस्सी Goal ३'४५+१'
रोहो Goal ५०'


गट ग[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी 3 2 1 0 7 2 +5 7
Flag of the United States अमेरिका 3 1 1 1 4 4 0 4
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 3 1 1 1 4 7 −3 4
घानाचा ध्वज घाना 3 0 1 2 4 6 −2 1
16 जून २०१४
१३:००
जर्मनी Flag of जर्मनी ४ – ० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
म्युलर Goal १२' (पे.)४५+१'७८'
हम्मेल्स Goal ३२'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ५१,०८१
पंच: सर्बिया मिलोराद माझिच

16 जून २०१४
१९:००
घाना Flag of घाना १ – २ Flag of the United States अमेरिका
अयेव Goal ८२' अहवाल डेम्प्सी Goal १'
ब्रूक्स Goal ८६'

21 जून २०१४
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी २ – २ घानाचा ध्वज घाना
ग्योट्झे Goal ५१'
क्लोजे Goal ७१'
अहवाल अयेव Goal ५४'
ग्यान Goal ६३'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५९,६२१
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची

22 जून २०१४
१९:००
अमेरिका Flag of the United States २ – २ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
जोन्स Goal ६४'
डेम्प्सी Goal ८१'
अहवाल नानी Goal ५'
व्हरेला Goal ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,१२३
पंच: आर्जेन्टिना

26 जून २०१४
१३:००
अमेरिका Flag of the United States ० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवाल म्युलर Goal ५५'

26 जून २०१४
१३:००
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल २ – १ घानाचा ध्वज घाना
बोये Goal ३१' (स्व.गो.)
रोनाल्डो Goal ८०'
अहवाल ग्यान Goal ५७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६७,५४०
पंच: बहामास नवफ शुक्रल्ला


गट ह[संपादन]

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 3 3 0 0 4 1 +3 9
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 3 1 1 1 6 5 +1 4
रशियाचा ध्वज रशिया 3 0 2 1 2 3 −1 2
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 3 0 1 2 3 6 −3 1

17 जून २०१४
१९:००
रशिया Flag of रशिया १ – १ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
केर्झोकोव Goal ७४' अहवाल ली क्युन-हो Goal ६८'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ३७,६०३
पंच: आर्जेन्टिना नेस्तर पिताना

22 जून २०१४
१३:००
बेल्जियम Flag of बेल्जियम १ – ० रशियाचा ध्वज रशिया
ओरिगी Goal ८८' अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८१९
पंच: जर्मनी फेलिक्स ब्राइश

22 जून २०१४
१६:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया २ – ४ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
सोन ह्युंग-मिन Goal ५०'
कू जा-चेओल Goal ७२'
अहवाल स्लिमानी Goal २६'
हालीचे Goal २८'
द्जाबू Goal ३८'
ब्राहिमी Goal ६२'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,७३२
पंच: कोलंबिया विल्मार रोल्दान

26 जून २०१४
१७:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया ० – १ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
अहवाल व्हेर्तोंघें Goal ७८'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६१,३९७
पंच: ऑस्ट्रेलिया बेन विल्यम्स

26 जून २०१४
१७:००
अल्जीरिया Flag of अल्जीरिया १ – १ रशियाचा ध्वज रशिया
स्लिमानी Goal ६०' अहवाल कोकोरिन Goal ६'


बाद फेरी[संपादन]

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
28 जून – बेलो होरिझोन्ते            
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे.शू.)  1 (3)
4 जुलै – फोर्तालेझा
 चिलीचा ध्वज चिली  1 (2)  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  2
28 जून – रियो दि जानेरो
   कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  1  
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  2
8 जुलै – बेलो होरिझोन्ते
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1
30 जून – ब्राझीलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  7  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  2
4 जुलै – रियो दि जानेरो
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  0  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  0
30 जून – पोर्तू अलेग्री
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  1  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (अ.वे.)  2
13 जुलै – रियो दि जानेरो
 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया  1  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी (अ.वे.)  1
29 जून – फोर्तालेझा
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  2
5 जुलै – साल्व्हादोर
 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको  1  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स (पे.शू.)  0 (4)
29 जून – रेसिफे
   कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका  0 (3)  
 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका (पे.शू.)  1 (5)
9 जुलै – साओ पाउलो
 ग्रीसचा ध्वज ग्रीस  1 (3)  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  0 (2)
1 जुलै – साओ पाउलो
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (पे.शू.)  0 (4)   तिसरे स्थान
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (अ.वे.)  1
5 जुलै – ब्राझीलिया 12 जुलै – ब्राझीलिया
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  0  
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  1  ब्राझीलचा ध्वज ब्राझील   0
1 जुलै – साल्व्हादोर
   बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  0    Flag of the Netherlands नेदरलँड्स  3
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम (अ.वे.)  2
 Flag of the United States अमेरिका  1  


१६ संघांची फेरी[संपादन]





30 जून 2014
13:00
फ्रान्स Flag of फ्रान्स २-० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
पोग्बा Goal ७९'
योबो Goal ९०+२' (स्व)
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया
प्रेक्षक संख्या: ६७८८२
पंच: अमेरिका मार्क गायगर

30 जून 2014
17:00
जर्मनी Flag of जर्मनी २ – १ (अ.वे.) अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
श्युर्ले Goal ९२'
योझिल Goal १२०'
अहवाल द्जाबू Goal १२०+१'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०६३
पंच: ब्राझील सांद्रो रिच्ची


1 जुलै 2014
17:00
बेल्जियम Flag of बेल्जियम २ – १ (अ.वे.) Flag of the United States अमेरिका
दे ब्रुय्ने Goal ९३'
लुकाकू Goal १०५'
अहवाल ग्रीन Goal १०७'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर दा बाईया
प्रेक्षक संख्या: ५१,२२७
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

उपांत्यपूर्व फेरी[संपादन]

4 जुलै 2014
13:00
फ्रान्स Flag of फ्रान्स ० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवाल मॅट्स हम्मेल्स Goal १३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,२४०
पंच: आर्जेन्टिना नेस्तोर पितान्या



उपांत्य फेरी[संपादन]


तिसऱ्या स्थानासाठीचा सामना[संपादन]

12 जुलै 2014
17:00
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ० – ३ Flag of the Netherlands नेदरलँड्स
अहवाल पेर्सी Goal ३' (पे.)
ब्लाइंड Goal १७'
विय्नाल्दुम Goal ९०+१'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया
प्रेक्षक संख्या: ६८,०३४
पंच: अल्जीरिया जामेल हैमूदी

अंतिम सामना[संपादन]

सामना अधिकारी[संपादन]

निकाल[संपादन]

विक्रम[संपादन]

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Cadeiras sao retiradas do Maracanã para conclusao da primeira etapa das obras pra a Copa do Mundo - Chairs are removed from Maracanã concluding the upgrading first step". Noticias.r7.com. 1990-01-06. 2011-10-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Brazil २०१४" (ब्राझिलियन पोर्तुगीज भाषेत). June 7, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)