Jump to content

अरेना दास दुनास

Coordinates: 5°49′44″S 35°12′50″W / 5.828938°S 35.213864°W / -5.828938; -35.213864
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना दास दुनास
Arena das Dunas
स्थान नाताल, रियो ग्रांदे दो नॉर्ते, ब्राझील
गुणक 5°49′44″S 35°12′50″W / 5.828938°S 35.213864°W / -5.828938; -35.213864
उद्घाटन २६ जानेवारी २०१४
आसन क्षमता ४५,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दास दुनास (पोर्तुगीज: Arena das Dunas) हे ब्राझील देशाच्या नाताल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 2014 13:00 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको सामना 2 कामेरूनचा ध्वज कामेरून गट अ
जून 16, 2014 19:00 घानाचा ध्वज घाना सामना 14 Flag of the United States अमेरिका गट ग
जून 19, 2014 19:00 जपानचा ध्वज जपान सामना 22 ग्रीसचा ध्वज ग्रीस गट क
जून 24, 2014 13:00 इटलीचा ध्वज इटली सामना 39 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे गट ड

बाह्य दुवे

[संपादन]