Jump to content

अरेना पांतानाल

Coordinates: 15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना पांतानाल
Arena Pantanal
पूर्ण नाव Arena Multiuso Governador José Fragelli
स्थान कुयाबा, मातो ग्रोसो, ब्राझील
गुणक 15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056
बांधकाम सुरूवात मे २०१०
बांधकाम खर्च ४२० दशलक्ष ब्राझिलियन रेआल
आसन क्षमता ४२,९६८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना पांतानाल (पोर्तुगीज: Arena Multiuso Governador José Fragelli) हे ब्राझील देशाच्या कुयाबा शहरामध्ये बांधण्यात येत असलेले एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 2014 18:00 चिलीचा ध्वज चिली सामना 4 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गट ब
जून 17, 2014 18:00 रशियाचा ध्वज रशिया सामना 16 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया गट ह
जून 21, 2014 18:00 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया सामना 28 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना गट फ
जून 24, 2014 16:00 जपानचा ध्वज जपान सामना 37 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया गट क

बाह्य दुवे

[संपादन]