नाताल, ब्राझील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाताल
Natal
ब्राझीलमधील शहर

Natal RN.jpg

Bandeira de Natal.svg
ध्वज
Brasão de Natal.jpg
चिन्ह
RioGrandedoNorte Municip Natal.svg
नातालचे रियो ग्रांदे दो नॉर्तेमधील स्थान
नाताल is located in ब्राझील
नाताल
नाताल
नातालचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 05°47′S 35°12′W / 5.783°S 35.200°W / -5.783; -35.200

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira do Rio Grande do Norte.svg रियो ग्रांदे दो नॉर्ते
स्थापना वर्ष २५ डिसेंबर, इ.स. १५९९
क्षेत्रफळ १७०.३ चौ. किमी (६५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,१०,७८०
  - घनता ४,७६०.९५ /चौ. किमी (१२,३३०.८ /चौ. मैल)
  - महानगर १२,४३,५४७
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
natal.rn.gov.br


नाताल (पोर्तुगीज: Natal) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझीलमधील २१वे मोठे शहर आहे.

२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे दुनास अरेना हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.

जुळी शहरे[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: