Jump to content

दियेगो गोडिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दियेगो गोडिन

दियेगो गोडिन (स्पॅनिश: Diego Godín; १६ फेब्रुवारी १९८६) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. गोडिन उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. गोडिन २००७-२०१० दरम्यान विलेरेयाल सी.एफ. तर २०१० पासून ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]