पीटर ओ'लियरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर ओ'लियरी (Peter O'Leary; ३ मार्च १९७२ (1972-03-03), वेलिंग्टन) हा न्यू झीलंड देशाचा एक फुटबॉल पंच आहे. त्याने २०१० फिफा विश्वचषक२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम केले आहे.