Jump to content

मेसुत ओझिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेसुत ओझिल
मेसुत ओझिल
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावमेसुत ओझिल
जन्मदिनांक१५ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-15) (वय: ३५)
जन्मस्थळगेल्सनकर्शन, पश्चिम जर्मनी,
उंची1.83
मैदानातील स्थानमिडफील्डर
क्लब माहिती
सद्य क्लबरेआल माद्रिद
क्र१०
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००६ - ०८एफ.से. शाल्क ०४
२००८ - १०वेर्डर ब्रेमन
२०१० -रेआल माद्रिद
राष्ट्रीय संघ
२००९ -जर्मनी
* क्लब पातळीवरील सामने व गोल.
† खेळलेले सामने (गोल).

मेसुत य्योझिल (जर्मन: Mesut Özil) हा जर्मनीचा एक फुटबॉल खेळाडू आहे. य्योझिल सध्या रेआल माद्रिद ह्या क्लबसाठी व जर्मनी फुटबॉल संघासाठी मिडफील्डर ह्या स्थानावर फुटबॉल खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]