इटली फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली ध्वज इटली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Azzurri (निळे)
राष्ट्रीय संघटना इटली फुटबॉल मंडळ
(Federazione Italiana Gioco Calcio‌)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार जियानलुइजी बुफोन
सर्वाधिक सामने फाबियो कॅनाव्हारो (१३६)
सर्वाधिक गोल लुइगी रिव्हा (३६)
फिफा संकेत ITA
फिफा क्रमवारी उच्चांक (सप्टेंबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक १६ (ऑक्टोबर २०१०)
एलो क्रमवारी उच्चांक (ऑगस्ट २००६)
एलो क्रमवारी नीचांक २१ (नोव्हेंबर १९५९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
इटलीचा ध्वज इटली ६ - २ फ्रान्स Flag of फ्रान्स
(मिलान, इटली; मे १५, इ.स. १९१०)
सर्वात मोठा विजय
इटलीचा ध्वज इटली ९ - ० अमेरिका Flag of the United States
(हाउन्स्लो, इंग्लंड; ऑगस्ट २, इ.स. १९४८)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ७ - १ इटली Flag of इटली
(बुडापेस्ट, हंगेरी; एप्रिल ६, १९२४)
फिफा विश्वचषक
पात्रता १७ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९३४, १९३८, १९८२, २००६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ६ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९६८
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९३६ बर्लिन  
कांस्य १९२८ ॲमस्टरडॅम  
कांस्य २००४ अथेन्स  

इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२२००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम२००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.

गणवेश[संपादन]

इटली संघाचे सर्व कपडे[१]

पहिला गणवेश (१९२२)
विश्वचषक १९३४-१९३८
विश्वचषक १९३८ (वि फ्रांस आणि नॉर्वे)
विश्वचषक १९६२-१९६६
विश्चचषक १९६६ (वि नॉर्थ कोरिया)
युरो १९६८ आणि विश्वचषक १९७०-१९७८
विश्चचषक १९८२-१९९०
विश्वचषक १९९४
युरो १९९६
विश्चचषक १९९८
युरो २०००
विश्चचषक २००२
विश्वचषक २००६
युरो २००८
काँन्फेडरेशन चषक २००९
विश्चचषक २०१०
युरो २०१२

महत्वाच्या स्पर्धेंचे निकाल[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

फिफा विश्वचषक विक्रम फिफा विश्वचषक पात्रता विक्रम
वर्ष फेरी स्थान सा वि सम * हा गोके गोझा सा वि सम हा गोके गोझा
उरुग्वे १९३० प्रवेश केला नाही
इटली १९३४ विजेते १२
फ्रान्स १९३८ विजेते ११
ब्राझील १९५० गट फेरी
स्वित्झर्लंड १९५४ गट फेरी १०
स्वीडन १९५८ पात्र नाही
चिली १९६२ गट फेरी १०
इंग्लंड १९६६ गट फेरी १७
मेक्सिको १९७० उप-विजेते १० १०
पश्चिम जर्मनी १९७४ गट फेरी १० १२
आर्जेन्टिना १९७८ चौथे स्थान १८
स्पेन १९८२ विजेते १२ १२
मेक्सिको १९८६ १६ संघांची फेरी १२
इटली १९९० तिसरे स्थान १०
अमेरिका १९९४ उप-विजेते १० २२
फ्रान्स १९९८ उपांत्य पूर्व १३
दक्षिण कोरिया जपान २००२ १६ संघांची फेरी १५ १६
जर्मनी २००६ विजेते १२ १० १७
दक्षिण आफ्रिका २०१० गट फेरी २६ १० १८
एकुण ४ विजेतेपद १७/१९ ८० ४४ २१ १५ १२६ ७४ ८७ ६१ १९ १८१ ५१
*Denotes draws include knockout matches decided on penalty kicks.
**Gold background colour indicates that the tournament was won.
***Red border color indicates tournament was held on home soil.

युएफा युरोपियन अजिंक्यपद[संपादन]

युएफा युरोपियन अजिंक्यपद माहिती
वर्ष फेरी स्थान सा वि सम* हा गोके गोझा
फ्रान्स १९६० प्रवेश केला नाही
स्पेन १९६४ पात्र नाही
इटली १९६८ विजेते
बेल्जियम १९७२ पात्र नाही
युगोस्लाव्हिया १९७६
इटली १९८० चौथे स्थान
फ्रान्स १९८४ पात्र नाही
पश्चिम जर्मनी १९८८ उपांत्य फेरी
स्वीडन १९९२ पात्र नाही
इंग्लंड १९९६ गट फेरी १०
बेल्जियम नेदरलँड्स २००० उप-विजेते
पोर्तुगाल २००४ गट सामने
ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड २००८ उपांत्य पूर्व
पोलंड युक्रेन २०१२ स्पर्धा चालू
एकुण १ वेळा ८/१४ ३२ १३ १५ ३३ २१
*Draws include knockout matches decided by penalty shootout.
**Gold background color indicates that the tournament was won. Red border color indicates tournament was held on home soil.

फिफा कॉन्फेडरेशन चषक[संपादन]

फिफा कॉन्फेडरेशन चषक माहिती
वर्ष फेरी स्थान सा वि सम* हा गोके गोझा संघ
दक्षिण आफ्रिका २००९ गट फेरी
ब्राझील २०१३ पात्र
एकून गट फेरी २/९ -

सर्वात जास्त सामने[संपादन]

(२८ जून २०१२ पर्यंत)

# नाव कारकिर्द सामने गोल
फाबियो कॅनाव्हारो १९९७–२०१० १३६
पाउलो माल्दिनी १९८८–२००२ १२६
जियानलुइजी बुफोन १९९७–सद्य ११९
दिनो झॉफ १९६८–१९८३ ११२
ज्यानलुका झाम्ब्रोटा १९९९–२०१० ९८
गियासिंन्टो फाचेट्टी १९६३–१९७७ ९४
अलेस्सांद्रो डेल पियेरो १९९५–२००८ ९१ २७
आंद्रेआ पिर्लो २००२–सद्य ८८ १०
मार्को टार्डेली १९७६–१९८५ ८१
फ्रांको बारेसी १९८१–१९९४ ८१
गुईसेप्पे बेर्गोमी १९८२–१९९८ ८१
१२ देमेट्रीयो अल्बेर्टीनी १९९१–२००२ ७९

ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.

सर्वाधिक गोल[संपादन]

(२८ जून २०१२ पर्यंत)

# नाव कारकिर्द गोल सामने सामन्यागणिक गोल
लूगी रिवा १९६५–१९७४ ३५ ४२ ०.८३
गुईसेप्पे मेझा १९३०–१९३९ ३३ ५३ ०.६२
सिल्वियो पिओला १९३५–१९५२ ३० ३४ ०.८८
रॉबेर्तो बॅजियो १९८८–२००४ २७ ५६ ०.४८
अलेसांद्रो डेल पियेरो १९९५–२००८ २७ ९१ ०.२८
अडॉल्फो बालोंसिरी १९२०–१९३० २५ ४७ ०.५३
फिलिपो इंझागी १९९७–२००७ २५ ५७ ०.४४
अलेस्सांद्रो अल्तोबेली १९८०–१९८८ २५ ६१ ०.४१
क्रिस्चियन वियेरी १९९७–२००५ २३ ४९ ०.४७
फ्रांसेस्को ग्राझीनी १९७५–१९८३ २३ ६४ ०.३६

ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.

इतर देशांसोबत हेड टू हेड माहिती[संपादन]

विरूध्द सा वि सम हा
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ३७ १७ १२
अझरबैजानचा ध्वज अझरबैजान
बेलारूसचा ध्वज बेलारूस
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम २० १३
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
ब्राझीलचा ध्वज ब्राझील १४
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया १५
कामेरूनचा ध्वज कामेरून
कॅनडाचा ध्वज कॅनडा
चिलीचा ध्वज चिली
Flag of the People's Republic of China चीन
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
सायप्रसचा ध्वज सायप्रस
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया २६
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ११
Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
इजिप्तचा ध्वज इजिप्त
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २३
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह
फिनलंडचा ध्वज फिनलंड १२ १०
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ३६ १८ १०
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया
जर्मनीचा ध्वज जर्मनी[२] ३१ १५
घानाचा ध्वज घाना
ग्रीसचा ध्वज ग्रीस १६
हैतीचा ध्वज हैती
हंगेरीचा ध्वज हंगेरी ३४ १६
आइसलँडचा ध्वज आइसलँड
इस्रायलचा ध्वज इस्रायल
जपानचा ध्वज जपान
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
माल्टाचा ध्वज माल्टा
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ११
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा
माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को
Flag of the Netherlands नेदरलँड्स १७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया
उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे १५
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
पेरूचा ध्वज पेरू
पोलंडचा ध्वज पोलंड १४
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २४ १८
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक १२
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया १६ १०
रशियाचा ध्वज रशिया
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १०
सर्बियाचा ध्वज सर्बिया[३]
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ ११
स्पेनचा ध्वज स्पेन ३० १० १२
स्वीडनचा ध्वज स्वीडन २२ १०
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड ५८ २८ २२
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १०
युक्रेनचा ध्वज युक्रेन
Flag of the United States अमेरिका ११
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया १७
वेल्सचा ध्वज वेल्स

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. NAZIONALEITALIACALCIO
  2. includes matches against former West Germany
  3. includes matches against former Serbia and Montenegro

बाह्य दुवे[संपादन]