Jump to content

मॅक्सी रॉद्रिगेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक्सी रॉद्रिगेझ

माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]