Jump to content

निकोला रिझोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोला रिझोली (५ ऑक्टोबर १९७१ - ) हे इटलीचे फुटबॉल पंच आहेत. ते सेरी आ मध्ये २००२ पासून पंच आहेत तर २००७ साला पासून फिफा मान्य पंच आहेत. ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.