स्पेन फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन ध्वज स्पेन
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव La Selección (निवडक)
La Furia Roja (The Red Fury)
La Roja (लाल)
राष्ट्रीय संघटना रेआल फेदरेसियाँ एस्पान्योला दि फुटबॉल
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक लुइस अरागोनेस
(२००४-जून २९ २००८)
कर्णधार एकर कासियास
सर्वाधिक सामने अँदोनी झुबिधारेता (१२६)
सर्वाधिक गोल राउल (४४)
फिफा संकेत ESP
फिफा क्रमवारी उच्चांक (डिसेंबर १९९४)
फिफा क्रमवारी नीचांक २५ (मार्च १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक (१९२०, १९२१, १९२५, २००२)
एलो क्रमवारी नीचांक २० (जून १९६९, जून १९८१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्पेनचा ध्वज स्पेन १ - ० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
(ब्रसेल्स, बेल्जियम; ऑगस्ट २८ १९२०)
सर्वात मोठा विजय
स्पेनचा ध्वज स्पेन १३ - ० बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
(माद्रिद, स्पेन; मे २१ १९३३)
सर्वात मोठी हार
इटलीचा ध्वज इटली ७ - १ स्पेनचा ध्वज स्पेन
(ऍमस्टर्डॅम, नेदरलँड्स; जून ४ १९२८)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ - १ स्पेनचा ध्वज स्पेन
(लंडन, इंग्लंड; डिसेंबर ९ १९३१)
फिफा विश्वचषक
पात्रता १२ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथे स्थान, १९५०
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ७ (प्रथम १९६४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९६४

गणवेश[संपादन]

१९२०-२१
१९२१-२२
१९२२-२४
१९२४-३१
१९३१-३६
१९३६-३८
१९३८-४५
१९४५-४७
१९४७-५९
१९५९-८१
१९८१-८६
२०००-०२
२००२-०४
२००४-०६
२००६-०८
२००८-०९
२००९-१०
२०१०-११
2011-12
2012-Current

महत्वाच्या स्पर्धांचा निकाल[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

यजमान / वर्ष फेरी स्थान सा वि सम* हा गोके गोझा
उरुग्वे १९३० प्रवेश केला नाही: सहभागी होण्यास नकार
इटली १९३४ उपांत्य पूर्व
फ्रान्स १९३८ माघार: स्पॅनिश सिव्हिल वॉर मुळे माघार
ब्राझील १९५० चौथे स्थान १० १२
स्वित्झर्लंड १९५४ पात्र झाले नाही
स्वीडन १९५८
चिली १९६२ गट फेरी १२
इंग्लंड १९६६ गट फेरी १०
मेक्सिको १९७० पात्र झाले नाही
पश्चिम जर्मनी १९७४
आर्जेन्टिना १९७८ गट फेरी १०
स्पेन १९८२ दुसरी फेरी १२
मेक्सिको १९८६ उपांत्य पूर्व ११
इटली १९९० १६ संघांची फेरी १४
अमेरिका १९९४ उपांत्य पूर्व १०
फ्रान्स १९९८ गट फेरी १७
दक्षिण कोरिया जपान २००२ उपांत्य पूर्व १०
जर्मनी २००६ १६ संघांची फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० विजेते
ब्राझील २०१४ साखळी सामने २३
रशिया २०१८ स्पर्धा सुरू झाली नाही.
कतार २०२२
एकुण १३/१९ १ वेळा ५६ २८ १२ १६ ८८ ५९

फिफा विश्चचषक सामने[संपादन]

* चा अर्थ म्हणजे अनिर्णित सामने ज्यांचा निकाल पेनाल्टी शूट आउट्ने लागला
** सोनेरी रंग म्हणजे स्पर्धा जिंकली.
*** लाल बॉर्डर म्हणजे यजमान देश.

युरोपियन अजिंक्यपद[संपादन]

वर्ष फेरी स्थान सा वि सम* हा गोके गोझा
फ्रान्स १९६० माघार: स्पेन संघाने स्पर्धेत भाग न घेण्याचे ठरवले
स्पेन १९६४ विजेता
इटली १९६८ पात्र झाले नाही
बेल्जियम १९७२
युगोस्लाव्हिया १९७६
इटली १९८० गट फेरी
फ्रान्स १९८४ उप-विजेता
पश्चिम जर्मनी १९८८ गट फेरी
स्वीडन १९९२ पात्र झाले नाही
इंग्लंड १९९६ उपांत्य पूर्व
बेल्जियम नेदरलँड्स २००० उपांत्य पूर्व
पोर्तुगाल २००४ गट फेरी १०
ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड २००८ विजेते १२
पोलंड युक्रेन २०१२ अंतिम सामना ? ? ? ? ? ? ?
फ्रान्स २०१६ स्पर्धा सूरू झालेली नाही
एकुण २ वेळा ९/१४ ३० १३ ३८ ३१

फिफा फेडरेशन चषक[संपादन]

वर्ष फेरी स्थान सा वि सम* हा गोके गोझा संघ
सौदी अरेबिया १९९७ पात्र नाही
मेक्सिको १९९९
दक्षिण कोरिया जपान २००१
फ्रान्स २००३ सह्भाग नाही
जर्मनी २००५ पात्र नाही
दक्षिण आफ्रिका २००९ तिसरे स्थान ११
ब्राझील २०१३ पात्र -- '
एकुण तिसरे स्थान २/९ ११ -